व्यापारी व व्यावसिकांनी रस्त्यांवरची अतिक्रमण स्वत:हून काढून न घेतल्यास प्रशासकीय कारवाई करणार, असा इशारा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी आज झालेल्या बैठकीत दिला आहे. शाहूवाडी तहसील कार्यालयात मलकापूर, शाहूवाडी, बांबवडे व सरूड या गावातील वाहतूक कोंडी ची समस्या सोडवण्यासाठी मुख्याधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी, पोलिस, महसूल, एस.टी.महामंडळाचे अधिकारी, व्यापारी व विक्रेते आदीच्या बैठकित ते बोलत होते. तहसीलदार रामलिंग …
शाहूवाडी तालुका ट्राँफीक समस्येबाबत कारवाई चे आदेश