Home Uncategorized अंबपवाडी येथे आज अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

अंबपवाडी येथे आज अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

3 second read
0
0
79

अंबपवाडी तालुका हातकलंगले येथे खासदार धैर्यशील माने यांच्या स्थानिक विकास निधीतून व विजयसिंह माने यांच्या विशेष प्रयत्नातून दहा लाख रुपयाचा निधी देण्यात आला. अंबपवाडी येथे आज अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विजयसिंह माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी झाकीर हुसेन भालदार प्रमुख उपस्थिती होते‌ खासदार धैर्यशील माने यांनी गावच्या विकासासाठी दहा लाखाचा निधी दिल्याबद्दल अंबपवाडी चे लोकनियुक्त सरपंच पांडुरंग खोत यांनी आभार मानले. यावेळी उपसरपंच संभाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खोत, अमित नायकवडी, माधुरी खोत, वैशाली जाधव, विमल चोपडे, भारती खाडे, सुजाता व्हरकटे, माजी उपसरपंच पांडुरंग पाटील, सागर चोपडे, पंडित निर्मळे, संभाजी चोपडे आदी उपस्थित होते.

कोल्हापुरी कारभार साठी हातकलंगले तालुका प्रतिनिधी किशोर जासुद

—–जाहिरात——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…