अंबपवाडी तालुका हातकलंगले येथे खासदार धैर्यशील माने यांच्या स्थानिक विकास निधीतून व विजयसिंह माने यांच्या विशेष प्रयत्नातून दहा लाख रुपयाचा निधी देण्यात आला. अंबपवाडी येथे आज अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विजयसिंह माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी झाकीर हुसेन भालदार प्रमुख उपस्थिती होते खासदार धैर्यशील माने यांनी गावच्या विकासासाठी दहा लाखाचा …
अंबपवाडी येथे आज अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन