कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले.आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समिती मधून शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्याकामासाठी एक कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते …
शिवाजी स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यास कटिबद्ध : आमदार सतेज पाटील