May 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 6)

Uncategorized

सोमवार पेठ येथे बिबट्याची दहशत; ग्रामस्थांचे वन विभाग व प्रशासनाला निवेदन

By Kolhapuri Karbhar
January 2, 2026
in :  Uncategorized
0
67

पन्हाळा तालुक्यातील आपटी पैकी सोमवारपेठ गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वारंवार वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वन अधिकारी, तहसीलदार तसेच ग्रामपंचायत आपटीचे सरपंच यांना निवेदन दिले आहे.गाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना शेतातील दैनंदिन कामे, वैरण कापणी व …

Read More

जाधववाडी येथे भव्य बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न

By रोहित पास्ते
December 31, 2025
in :  Uncategorized
0
69

मलकापूर प्रतिनिधी : जाधववाडी (ता. शाहूवाडी) येथे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव २०२५ अंतर्गत रविवारी दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी भव्य बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. या शर्यतीसाठी परिसरासह पंचक्रोशीतील बैलगाडा चालक व शौकिनांनी मोठी उपस्थिती लावली होती.या स्पर्धेत एकूण ४१ बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. शर्यतीचे अंतर डबल मार्गे एक किलोमीटर इतके होते. चुरशीच्या व …

Read More

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी ग्राहक कायदा महत्त्वाचा – ना. तहसीलदार प्रदीप जाधव

By रोहित पास्ते
December 30, 2025
in :  Uncategorized
0
72

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी व आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत खरेदी करताना ते सक्षम व्हावेत, यासाठी विविध ग्राहक संघटना समाजात जागृतीचे कार्य करीत आहेत. या दृष्टीने २४ डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून तो जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन शाहूवाडीचे नायब तहसीलदार प्रदीप जाधव यांनी केले.ते शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात …

Read More

मलकापूर शहरात भटक्या कुत्र्याची दहशत; १५ ते २० नागरिकांना चावा, तातडीच्या कारवाईची मागणी

By रोहित पास्ते
December 30, 2025
in :  Uncategorized
0
109

मलकापूर प्रतिनिधी — मलकापूर शहरातील गुरुवार पेठ तसेच मलकापूर हायस्कूल प्राथमिक शाळा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून एका पांढऱ्या रंगाच्या भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कुत्र्याने आतापर्यंत सुमारे १५ ते २० नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीपर्यंतचे शाळेचे वर्ग भरतात. त्यामुळे रोज शाळेत ये-जा करणाऱ्या …

Read More

कुरुंदवाड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष तारळे यांची एकमताने निवड

By Kolhapuri Karbhar
December 29, 2025
in :  Uncategorized
0
42

शिरोळ : प्रतिनिधी कुरुंदवाड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी संतोष तारळे, उपाध्यक्षपदी नागेश गायकवाड, सचिवपदी उमेश माळगे तर कार्याध्यक्षपदी संदीप अडसूळ यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार बाबासाहेब मोरे होते. सभेची सुरुवात संघाच्या कार्याचा आढावा घेऊन करण्यात आली. यानंतर सर्वानुमते …

Read More

दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी ‘गोकुळ’चा निर्णायक पुढाकार – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
December 27, 2025
in :  Uncategorized
0
55

कोल्हापूर, ता.२७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांची दुधातील फॅट, एस.एन.एफ तपासणीचे जुने (मिल्को टेस्टर) मशीन कंपनीना बायबॅक (पुनर्खरेदी) करून नवीन दूध तपासणीचे अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेमधील सहभागी गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांना नवीन अॅनालायझर मशीनचे वाटप आज गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या …

Read More

जाधव वाडी येथे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने भव्य गणेश उत्सवाचे आयोजन

By रोहित पास्ते
December 27, 2025
in :  Uncategorized
0
82

जाधववाडी तालुका शाहूवाडी येथील श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशोत्सव २०२५ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे …

Read More

वाय. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एस. टी. साळुंखे यांची नियुक्तीशिक्षण वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव

By रोहित पास्ते
December 27, 2025
in :  Uncategorized
0
31

मलकापूर (प्रतिनिधी) : येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कुशल प्रशासक व दूरदृष्टी असलेले प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांची बदली पंढरपूर शाखेत झाल्याने बुधवार (ता. २४) पासून डॉ. साळुंखे यांनी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला आहे. डॉ. साळुंखे हे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून …

Read More

मानोली येथील सड्यावर तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण

By रोहित पास्ते
December 27, 2025
in :  Uncategorized
0
54

मलकापूर प्रतिनिधी मानोली ता. शाहुवाडी येथे सड्यावर इंग्रज सरकारने 25 डिसेंबर 1942 रोजी उभारलेल्या भूमापन स्थळाचे स्मरण म्हणून सालाबाद प्रमाणे शाहूवाडी च्या तहसीलदार सीमा सोनवणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. वर्षानुवर्ष इंग्रजांनी उभारलेल्या भूमापन स्थळाचे स्मरण म्हणून 25 डिसेंबर रोजी येथे महसूल च्या वतीने ध्वजारोहण केले जाते. मानोली तालुका शाहूवाडी येथील येथील सड्यावर ब्रिटिश सरकारने मुख्य भूमापन स्थळ …

Read More

नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, नूतन नगराध्यक्षा मनिषा डांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार

By Kolhapuri Karbhar
December 26, 2025
in :  Uncategorized
0
23

जयसिंगपूर : प्रतिनिधीजयसिंगपूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि कुरुंदवाड नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील वीर विनायक दामोदर सावरकर भवन येथे भव्य कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More
1...567...103Page 6 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
32 minutes ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
4 hours ago

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
4 days ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

32 minutes ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

4 hours ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

4 days ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

6 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

6 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved