शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपरिषद मंजूर व्हावी यासाठी अनेक आंदोलने,मोर्चे आणि पाठपुरावा करण्यात आला.या लढ्यात पंचायत समितीच्या माजी सदस्या योगिता कांबळे यांनी आपल्या पदाची पर्वा न करता नगरपरिषदेच्या स्थापनेला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी केलेल्या धाडसी निर्णयामुळे शिरोळ नगरपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आणि नगरपरिषदेची अधिकृत स्थापना झाली. नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर योगिता कांबळे यांना बिनविरोध नगरसेवक म्हणून संधी मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेत …
शिरोळ नगरपरिषदेसाठी योगिता कांबळे यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याची जनतेची जोरदार मागणी