May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 65)

Uncategorized

“माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात राशिवडेचे नागेश्वर हायस्कूल राधानगरी तालुक्यात प्रथम…

By Kolhapuri Karbhar
February 25, 2024
in :  Uncategorized
0
429

राशिवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड. महाराष्ट्र राज्य शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राधानगरी तालुक्यात राशिवडे बु ( ता. राधानगरी ) येथील श्री नागेश्वर हायस्कूलने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. राज्य शासनाने आयोजित केलेल्या या अभियानात प्रथम केंद्रनिहाय मूल्यांकन करण्यात आले होते.केंद्रात प्रथम आलेल्या शाळेतून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक काढण्यात आला. यावेळी शाळा परिसर स्वच्छता, शाळा रंगरंगोटी, विद्यार्थी सहभाग …

Read More

देशाकडे मोदींसारखे भक्कम नेतृत्व आहे – शिवराजसिंह चौहान…

By Kolhapuri Karbhar
February 24, 2024
in :  Uncategorized
0
262

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. शिवराज सिंह चौहान हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना विरोधकांची इंडिया आघाडी बनण्याआधी तुटत आहे. राहुल गांधी ज्या राज्यात यात्रा घेऊन जात आहेत, तिथली आघाडी तुटत आहे. सगळे मित्र पक्ष आघाडी सोडून चालले आहे”, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय …

Read More

लोकसभा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात.. नेमक्या निवडणुका कधी होणार..?

By Kolhapuri Karbhar
February 24, 2024
in :  Uncategorized
0
573

लोकसभा निवडणुक 2024 कधी होणार, नेमक्या कोणत्या तारखेला निवडणूक पार पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय मंडळी आणि निवडणुक आयोग यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे. विविध राज्याचे दौरे करून निवडणूक आयोगाचे अधिकारी पाहणी करत आहेत, अधिकाऱ्यांचे हे दौरे 12 मार्च पर्यंत पूर्ण होतील, अशी शक्यता आहे. त्यानंतर 13 …

Read More

मुंबई बरोबर पुणे मार्केटमध्ये गोकुळने आणले ‘गोकुळ शक्ती’ टोण्ड दूध, पुणे येथे विक्री व वितरण शुभारंभ संपन्न..

By Kolhapuri Karbhar
February 23, 2024
in :  Uncategorized
0
828

पुणे : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत ‘गोकुळ शक्ती’ या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या टोण्ड दूधाचा पुणे विभागातील विक्री व वितरण शुभारंभ माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांच्या शुभहस्ते व जुन्नरचे आमदार अतुल बेनके व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्‍न झाला. यावेळी बोलताना आमदार सतेज …

Read More

लोकसभा उमेदवारीबद्दल काय म्हणाले, छत्रपती शाहू महाराज….

By Kolhapuri Karbhar
February 23, 2024
in :  Uncategorized
0
1,730

कोल्हापूर : 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापासून कोल्हापुरात लोकसभेच्या निवडणुकीसाठी नेमका उमेदवार कोण असणार? याबाबत अनेक चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. सोबतच तो उमेदवार कोण असेल याची उत्सुकताही प्रत्येकाला लागून राहिली आहे. याच सर्व चर्चांमध्ये शरद पवार यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात श्रीमंत शाहू महाराजांच्या नावाची चर्चा समोर आणली. कोल्हापूरकरांना चर्चेसाठी विषय मिळतो ना मिळतो, तोपर्यंत यावर छत्रपती …

Read More

उचगावमध्ये सतेज पाटील गटाला आणखी एक धक्का; काँग्रेस-शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…

By Kolhapuri Karbhar
February 22, 2024
in :  Uncategorized
0
1,741

उचगाव इथल्या सतेज पाटील समर्थकांनी तसेच शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लेटस ग्रुपचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार अमल महाडिक यांची कार्यपद्धती आणि नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाधव यांनी सांगितले. उचगाव येथे …

Read More

राजू शेट्टींचे एफआरपी दर वाढीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र…

By Kolhapuri Karbhar
February 22, 2024
in :  Uncategorized
0
143

कोल्हापूर : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत आहे. याच लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उसाच्या एफआरपीचा दर वाढवला परंतु; ही वाढ तोकडी असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केली आहे. शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि सध्या वाढलेले खतांचे दर या सगळ्याचा विचार करता केंद्र सरकारने उसाच्या एफआरपी मध्ये केलेली वाढ ही अपुरी आहे, …

Read More

‘गोकुळ’ मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त सुगंधी दूध वाटप…

By Kolhapuri Karbhar
February 20, 2024
in :  Uncategorized
0
164

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी व भाविकांना सुगंधी दूध वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. जया तथा माघी वारी एकादशी निमिताने श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी वारीमध्ये महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक राज्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात …

Read More

कोर्टा समोरील धोकादायक डिव्हायडर काढा, अन्यथा रस्ता रोको आप चा महापालिकेला इशारा…

By Kolhapuri Karbhar
February 20, 2024
in :  Uncategorized
0
144

कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या ऑऊट गेट समोर असणाऱ्या डिव्हायडरला धडक बसून अनेक अपघात घडत आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेने डिव्हायडर काढण्यास सहा महिन्यापूर्वी मान्यता देऊन देखील महापालिकेने यावर कार्यवाही केलेली नाही. यावर आम आदमी पार्टीने उपशहर अभियंता रमेश कांबळे यांना जाब विचारत स्पष्ट अहवाल असताना देखील कार्यवाही का केली नाही असा सवाल शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला.यावर कांबळे यांनी डिव्हायडर काढण्यासाठी ब्रेकर …

Read More

श्री आदिष्ठी देवीच्या नूतन मुर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

By रोहित पास्ते
February 19, 2024
in :  Uncategorized
0
302

आंबा: श्री आदिष्ठी माता हे प्रभावी शक्ती पीठ आहे. तिच्या छत्रछायेखाली ऐक्य जपावे. नामस्मरण आणि संस्कृती संवर्धनासाठी प्रत्येकाने सजग रहावे. व्यसन,मत्सर, मतभेद यांना थारा न देता सामाजिक अधिष्ठान बळकट करावे असे आव्हान शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी केले .मानोली येथील ग्रामदैवत श्री आदिष्ठी देवीच्या नूतन मुर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते प्रवचन देत होते . यावेळी श्री स्वामी यांच्या हस्ते स्थापित देवतांची …

Read More
1...646566...103Page 65 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
3 hours ago

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
4 hours ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
1 day ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

3 hours ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

4 hours ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

1 day ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved