ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी व आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत खरेदी करताना ते सक्षम व्हावेत, यासाठी विविध ग्राहक संघटना समाजात जागृतीचे कार्य करीत आहेत. या दृष्टीने २४ डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून तो जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन शाहूवाडीचे नायब तहसीलदार प्रदीप जाधव यांनी केले.ते शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात …
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी ग्राहक कायदा महत्त्वाचा – ना. तहसीलदार प्रदीप जाधव