प्रतिनिधी महादेव कांबळे अणदूर तालुका गगनबावडा येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारुती शंकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली गावातील तंटे गाव पातळीवर मिटवून गावात सलोखा निर्माण करण्याचे काम करू असे प्रतिपादन त्यांनीयाप्रसंगी केले.. यावेळी लोकनियुक्त सौ सरपंच सरिता पांडुरं पाटील, डेपोडी सरपंच संजय दत्तू पाटील ,माजी सरपंच दत्तात्रय गुरव ,व तानाजी केरबा पाटील, कृष्णा देवबा पाटील, पांडुरंग बजरंग पाटील, प्रकाश …
गगनबावडा तालुक्यातील अणदूर गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी मारुती शंकर पाटील यांची एकमताने निवड