September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 36)

Uncategorized

काशीच्या धर्तीवर करू दक्षिण काशी कोल्हापूरचा कायापालट : सहपालकमंत्री माधुरी मिसाळ..

By Kolhapuri Karbhar
February 2, 2025
in :  Uncategorized
0
122

सहपालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर :सर्वप्रथम घेतले देवीचे दर्शन कोल्हापूर दि.2 “उत्तर प्रदेशातील काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आई अंबाबाईच्या कृपेने मला ही जबाबदारी मिळाली असून, नगरविकासासह कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित विविध खात्यांचा कार्यभार माझ्याकडे असून कोल्हापूर आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे,” असे कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मिसाळ …

Read More

जयसिंगपूर शरद कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे वाटप

By Kolhapuri Karbhar
February 1, 2025
in :  Uncategorized
0
92

जयसिंगपूर : प्रतिनिधीजयसिंगपूर येथे आयोजित राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनात तहसील कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी वितरित करण्यात आले. या आयडीचे वाटप आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या ओळखपत्राच्या वितरणामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकणार आहे. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना अधिकृत ओळख प्राप्त होऊन अनुदान, कर्जसुविधा …

Read More

शिरोळ तालुक्यात ३० बेडच्या आयुष रुग्णालयाला मान्यता ; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर : आयुर्वेदिक, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार व पंचकर्म सेवा मिळणार मोफत

By Kolhapuri Karbhar
February 1, 2025
in :  Uncategorized
0
96

जयसिंगपूर : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. उदगाव येथील क्षयरोग रुग्णालयाच्या जागेत ३० खाटांच्या नवीन आयुष रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी …

Read More

२ फेबुवारीपासून जयसिंगपूरात आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांचा प्रथम समाधी स्मृती महामहोत्सव ; आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
February 1, 2025
in :  Uncategorized
0
216

जयसिंगपूर : प्रतिनिधी संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवानिमित्त प.पू. अध्यात्म शिरोमणी आचार्य श्री १०८ समयसागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने प.पू.आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज, प. पू.१०८ चंद्रप्रभसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ उत्तमसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ कुंथूसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ विशालसागरजी महाराज, प. पू. मुनीश्री १०८ धवलसागरजी महाराज, …

Read More

डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगरयेथील जॉब फेअरमधून 117 जणांना नोकरी.

By Kolhapuri Karbhar
February 1, 2025
in :  Uncategorized
0
143

साळोखेनगर – विविध कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश माने कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथे आयोजित केलेल्या जॉब फेअरला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असलेल्या या जॉब फेअरमध्ये 117 विद्यार्थ्याना नोकरीची संधी मिळाली आहे. कोल्हापुरातील युवकांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध व्हावी त्यासाठी डी वाय पाटील …

Read More

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

By Milind Kamble
February 1, 2025
in :  Uncategorized
0
248

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाला. राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने दर वर्षी गणेश जयंती साजरी केली जाते. या मंडळास ५१ वर्ष पूर्ण होत असून. या मंडळाकडून राधानगरीत २००० साली या गणेश मंदिराची उभारणी केली. तेव्हा पासून विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाने गणेश जयंती साजरी केली जाते. सकाळच्या सत्रात अभिषेक, …

Read More

१५ फेब्रुवारी पर्यंत विशाळगड नियम व अटी सह खुला

By रोहित पास्ते
February 1, 2025
in :  Uncategorized
0
110

मलकापूर प्रतिनिधी:किल्ले विशाळगड १५ फेब्रुवारी पर्यंत पर्यटकांसाठी खुला राहणार आहे. यामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना अटी व नियम यासह गड पाहता येणार आहे. यामध्ये एका तासाची वाढ करण्यात आलेली आहे. अशी माहिती शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण व पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली.गेल्या वर्षी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून घडलेल्या घटनेमुळे या परिसरात संचारबंदी लागून गडावर प्रवेश बंद करण्यात …

Read More

शरद कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल ; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर : जयसिंगपूर येथे ८ व्या राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

By Kolhapuri Karbhar
January 31, 2025
in :  Uncategorized
0
230

शिरोळ : प्रतिनिधी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी, शेतीतील नवनविन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पन्नात वाढ कशी होईल, या दृष्टीने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन प्रामुख्याने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्याबरोबर सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी त्या दृष्टीने विविध स्टॉलही उभारण्यात आले आहेत, त्यामुळे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. सहकाररत्न स्व. शामरावआण्णा पाटील …

Read More

विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा; विधान परिषदेचे गटनेते आम. सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
January 28, 2025
in :  Uncategorized
0
239

विमानतळ भूसंपादन संदर्भात लवकरच मुख्यमंत्री यांची देखील भेट घेणार .बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी अधिकाऱ्यांनी भुमिका बदलू नये. बैठकीत जे निर्णय घेण्यात आलेत, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करा; आम. सतेज पाटील गडमुडशिंगी येथील विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा. अशा सूचना, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी वेळी ते बोलत होते. विमानतळ …

Read More

आम.डॉ .अशोकराव माने यांच्या पाठपुराव्याने पेठवडगावातील दुय्यम कार्यालयाला मिळणार गती

By Kolhapuri Karbhar
January 28, 2025
in :  Uncategorized
0
33

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे नव्याने मंजूर असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालय लवकरात लवकर व्हावी यासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी राज्याचे महसूल व वन विभागाचे सचिव राजेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. मंत्रालय दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच कार्यालयीन कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश महसूल आणि वनविभागाचे सचिव राजेश कुमार यांनी …

Read More
1...353637...105Page 36 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
10 hours ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
4 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

10 hours ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

4 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved