जयसिंगपूर : प्रतिनिधीयेथील सहकार महर्षी शामराव पाटील -यड्रावकर नाट्यगृह येथे आगामी गणेशोत्सव निमित्ताने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव मंडळांची बैठक व गणराया अवॉर्ड पुरस्कार वितरण समारंभ झाला. यावेळी राज्य शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेबद्दल शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ दगडू माने यांचा सत्कार जिल्हा पोलीस प्रमुख मा. योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासन समाजभूषण …
जिल्हा पोलीस प्रमुखांकडून समाजभूषण डॉ. दगडू माने यांचा सत्कार