मलकापूर प्रतिनिधी इंस्टाग्रामवरील व्हिडिओला लाईक केल्या प्रकरणी उचत पैकी लहीन येतील सोहेल टिपू सुलतान मालदार या युवकाला शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार केले असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केला. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल टिपू सुलतान मालदार यांने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला लाईक केले होते. याबाबत त्याच्यावर शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र …
इंस्टाग्राम वरील पोस्ट- तो तरुण शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार