.मलकापूर प्रतिनिधीशाहूवाडी तालुक्यातील मलकापूर – कराड मार्गावरील रस्त्यावरील पेरीड गावच्या हददीत कंटेनर अडकल्याने संपूर्णे रस्ता बंद झाला होता. सुमारे ५ तास या मार्गो वरील वहातुक बंद झाली होती. सांयकाळी ६ वाजता वहातुक पूर्ववत झाली.दुपारी १.३० वाजता राजापूरातुन कंटेनरमधून जेसीबी भरून फलटन कडे जात होता. कंटेनर मलकापूर – कराड मार्गावरून पेरीडगावच्या हददीत कंटेनर जात असताना अचानक कंटेनर रस्त्या कडेला अँक्सेल तुटल्यामुळे …
मलकापूर (शाहूवाडी) – कराड मार्गावर कंटेनर घसरल्याने पाच तास वहातुक ठप्प