अनेक वर्षे प्रलंबित असलेले मराठा समाजाचे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मार्गी लावले आहेत. आता उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा लाभ, मराठा समाजातील हजारो विद्यार्थी आणि तरुणांना झाला आहे, असे भारतीय जनता पार्टीचे राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सध्याचे सरकार प्रयत्नशिल असल्याचे खासदार महाडिक म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील …
देवेंद्र फडणवीस यांनीच दिले आरक्षण, फडणवीस यांच्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी आणि तरुणांना झाला फायदा, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती