मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी मधील गणेश नगर येथे भाड्याच्या घरात राहणारे मोहसीन शहाजहान मुलांनी वय 32 यांच्या घरी रात्री बारा ते तीनच्या सुमारास साधारण दोन लाख रुपयांची चोरी झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन मुलांनी यांचा सायकल गॅरेजचा व्यवसाय असून त्यांचे मूळ गाव उचत ता. शाहूवाडी आहे, ते शाहूवाडीतील गणेश नगर या ठिकाणी भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान खिडकीची जाळी कापून …
शाहुवाडी गणेश नगर मध्ये चोरी