March 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 34)

Uncategorized

शिरोळ तालुक्यातील ८१ स्टोन क्रशर तहसील विभागाने केले सील

By Kolhapuri Karbhar
January 18, 2025
in :  Uncategorized
0
88

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यात असलेल्या स्टोन क्रशर धारकांनी २०२५ सालाकरिता अधिकृत विक्रेता परवाना घेतला नसल्याने शिरोळ तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी स्टोन क्रशर सील करण्यात आले. मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्राम महसुल अधिकारी यांच्या संयुक्त १० पथकाने शुक्रवारी दिवसभरात ही कारवाई केली. मात्र दुसरीकडे गेल्या २० दिवसापासून क्रशर बंद असल्याने सर्व क्रशरधारकांनी तहसिल कार्यालय गाठून आपले म्हणणे …

Read More

वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.

By Kolhapuri Karbhar
January 16, 2025
in :  Uncategorized
0
124

वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. बुधवार दिनांक15जानेवारी : रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गेली कित्येक वर्षे वाढदिवसानिमित्त तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदाही खासदार महाडिक यांनी कायम ठेवली. त्यांच्यासोबत पत्नी सौ. अरुंधती, मुलगा पृथ्वीराज, विश्वराज व कृष्णराज यांच्यासह दोन्ही सुना आणि नातू …

Read More

कोल्हापूरच्या सिद्धी जाधव ची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.

By Kolhapuri Karbhar
January 15, 2025
in :  Uncategorized
0
98

कोल्हापूर : हॉकी इंडियाच्या वतीने 15 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय अस्मिता चषक हॉकी लीग फेज 1 महिला हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी संदीप जाधव हिची पंच म्हणून निवड झाली आहे मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर इथं एल एन आय पी ग्राऊंडवर या हॉकी स्पर्धा पार पडणार आहेत. सिद्धी जाधव हिला हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्णप्रकाश मनोज भुरे मनीष …

Read More

बाबासाहेब पाटील यांची पंचगंगा साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड

By Kolhapuri Karbhar
January 11, 2025
in :  Uncategorized
0
74

शिरोळ : प्रतिनिधी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना गंगानगर इचलकरंजी या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणूकीत सत्ताधारी पी.एम.पाटील गटाने बाजी मारली आहे. या संचालक मंडळाच्या निवडणूकीत हसुर ता. शिरोळ येथील ए.पी. पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब अण्णासाहेब पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे हसुर, शिरटी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले …

Read More

कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरूवात .

By Kolhapuri Karbhar
January 10, 2025
in :  Uncategorized
0
127

कामाचा शुभारंभ करते वेळी मा .कृष्णराज महाडिक व इतर मान्यवर. कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्त सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक …

Read More

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान

By Kolhapuri Karbhar
January 7, 2025
in :  Uncategorized
0
48

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय …

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा

By Kolhapuri Karbhar
January 5, 2025
in :  Uncategorized
0
59

शिरोळ : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरु असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सोमवार,दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. मोटारीने श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र (स्वामी), नांदणी, ता. शिरोळकडे प्रयाण. श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र (स्वामी), नांदणी, ता. शिरोळ …

Read More

चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका परीट यांची बिनविरोध निवड

By Kolhapuri Karbhar
January 4, 2025
in :  Uncategorized
0
68

शिरोळ : प्रतिनिधी चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ. निर्मला कोळी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली. चिपरी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच दिपिका परीट यांच्या रुपाने परीट समाजाला संधी मिळाली आहे. चिपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार सकाळी मंडल अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित …

Read More

शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचे केंद्र म्हणजे ब्रिलीयंट स्कूल ; आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
January 1, 2025
in :  Uncategorized
0
122

शिरोळ : प्रतिनिधीरंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूल शिरोळ या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणारे दर्जेदार शिक्षण व जोपासणारी संस्कृती यांचे कौतुक केले. अध्यक्ष मा. मोहन माने सर यांची …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद.

By Kolhapuri Karbhar
January 1, 2025
in :  Uncategorized
0
84

कदमवाडी: क्रिकेट स्पर्धेत विजतेपद मिळवणारा मेडिकल कॉलेज संघ . डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद तर स्कूल ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटने उपविजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा …

Read More
1...333435...101Page 34 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
1 day ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 day ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved