July 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 93)

Uncategorized

भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकणार – मनसे

By रोहित पास्ते
July 1, 2023
in :  Uncategorized
0
85

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयास उपअधीक्षक यांची तात्काळ नेमणूक करावी यासाठी 6 जून रोजी मनसेतर्फे निवेदन देण्यात आले होते, याची दखल न घेतल्याने येत्या 5 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सचिव प्रवीण कांबळे यांनी सांगितले. यावेळी …

Read More

गुरव समाज कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी अजय गुरव यांची नियुक्ती

By रोहित पास्ते
July 1, 2023
in :  Uncategorized
0
175

मलकापूर प्रतिनिधी अखिल गुरव समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गुरव यांची आज दि. 1 जुलै 2023 रोजी शाहूवाडी येथे बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरीय नियुक्त करण्यात आल्या. मलकापूरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय गुरव यांची कोल्हापूर जिल्हा गुरव संघटना उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तालुका …

Read More

मलकापूर मधील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाला चांदीचा मुकुट अर्पण

By रोहित पास्ते
June 28, 2023
in :  Uncategorized
0
172

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर मधील विठ्ठल मंदिरातील रुक्मिणी,विठ्ठल, सत्यभामा या मुर्त्यांना चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. कोल्हापुरातील बिंदू चौक येथील परमपूज्य श्री आदिनाथ व्हटकर महाराज व भक्त मंडळ यांच्यातर्फे चांदीचा सव्वा किलो वजनाचा मुकुट अर्पण करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्त परमपूज्य श्री आदिनाथ व्हटकर महाराज यांनी साधारण १ लाख २५ हजार रुपयांचा चांदीचा मुकुट हा कोल्हापुरातील सराफ चारुदत्त तारे जोतिबा रोड, …

Read More

मोटरसायकल स्वर जखमी

By रोहित पास्ते
June 28, 2023
in :  Uncategorized
0
174

मलकापूर प्रतिनिधी मलकापूरहून मांजरे गावाकडे मोटर सायकलने निघालेले नारायण कुंभार वय वर्ष ५३ मानवाड (बाजार भोगाव) यांना भुवन आल्याने अपघात झाला.यावेळी मोटर सायकल चालक एकटेच होते. गाडीच्या कडेला अडकवलेल्या साहित्यापैकी खुरपे त्यांच्या पायाच्या मांडीत घुसले व साधारण ३ इंच पर्यंत जखम झाली असून, त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Read More

लव्हाळा येथील रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात

By रोहित पास्ते
June 28, 2023
in :  Uncategorized
0
262

मलकापूर प्रतिनिधी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा मोटरसायकल खड्ड्यात आदळून अपघात झाला. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर – आंबा मार्गावरील लव्हाळा या ठिकाणी हॉटेल मॅजेस्टिकच्या जवळील रस्त्यातील खोल खड्ड्यात, मोटार सायकल आढळून अपघात झाला. यावेळी मोटार सायकलवर २ व्यक्ती असून दोघातील एकास रोहित निकम वय वर्षे २५ यास चेहऱ्यास मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून मागील व्यक्ती राहुल निकम वय वर्ष २७ तासगाव यास हाता-पायाला …

Read More

संपादक मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

By रोहित पास्ते
June 27, 2023
in :  Uncategorized
0
71

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी साप्ताहिक टाइम्स व एस. पी. एस. न्यूज चे संपादक आणि शाहूवाडी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकुंद चंद्रकांत पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला.गेल्या ५ वर्षापासून जिल्हा परिषदेतर्फे उत्कृष्ट काम केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यात येतो. यावेळी गेली २५ वर्षे सातत्याने आपली योगदान देणारे, सर्वसामान्य जनतेचे सेवा करण्याची …

Read More

मलकापूर (शाहूवाडी) – कराड मार्गावर कंटेनर घसरल्याने पाच तास वहातुक ठप्प

By रोहित पास्ते
June 26, 2023
in :  Uncategorized
0
287

.मलकापूर प्रतिनिधीशाहूवाडी तालुक्यातील मलकापूर – कराड मार्गावरील रस्त्यावरील पेरीड गावच्या हददीत कंटेनर अडकल्याने संपूर्णे रस्ता बंद झाला होता. सुमारे ५ तास या मार्गो वरील वहातुक बंद झाली होती. सांयकाळी ६ वाजता वहातुक पूर्ववत झाली.दुपारी १.३० वाजता राजापूरातुन कंटेनरमधून जेसीबी भरून फलटन कडे जात होता. कंटेनर मलकापूर – कराड मार्गावरून पेरीडगावच्या हददीत कंटेनर जात असताना अचानक कंटेनर रस्त्या कडेला अँक्सेल तुटल्यामुळे …

Read More

अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने कोल्हापूर दक्षिणमध्ये संपन्न होणार शासन आपल्या दारी उपक्रम

By Kolhapuri Karbhar
June 25, 2023
in :  Uncategorized
0
120

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्हा पातळीवरील ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये तपोवन येथे नुकताच पार पडला. आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातदेखील माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भाजपच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम लवकरच संपन्न होणार आहे.राज्यातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचे जीवन अधिक …

Read More

यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्र परीक्षा संपन्न

By रोहित पास्ते
June 24, 2023
in :  Uncategorized
0
279

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर ता. शाहूवाडी येथील डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रावर बी. ए. च्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन. घोलप यांनी प्रतिनिधीला दिली. यावर्षी बी. ए. भाग १ – १२३ विद्यार्थी, बी.ए. भाग २- १६६ विद्यार्थी आणि बी. ए. भाग ३- १६२ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. अशी माहिती …

Read More

आंबा घाटात गायमुख मंदिरावर दरड कोसळली

By रोहित पास्ते
June 24, 2023
in :  Uncategorized
0
417

मलकापूर प्रतिनिधी आंबा: येथील घाटातील गायमुख मंदिरावर दरड कोसळून मंदिराची हानी झाली. गणेश मंदिर दर्शनासाठी नेहमी प्रवाशांची व पर्यटकांची वर्दळ असते पण रात्रीची दरड पडल्याने कोणतेही जीवीत हानी झाली नाही. मंदिराचा वरील भाग व तिन्ही बाजूंच्या भिंती कोसळल्या. विशेष म्हणजे गायमुखावरील गणेशाची मुर्ती मात्र जशीच्या तशी राहीली. सन २००१ मध्ये तत्कालीन मंत्री रविंद्र माने यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. …

Read More
1...929394...104Page 93 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
4 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
7 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

4 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

7 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved