Home Uncategorized गगनबावडा तालुक्यातील अणदूर गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी मारुती शंकर पाटील यांची एकमताने निवड

गगनबावडा तालुक्यातील अणदूर गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी मारुती शंकर पाटील यांची एकमताने निवड

3 second read
0
1
336

प्रतिनिधी महादेव कांबळे

अणदूर तालुका गगनबावडा येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारुती शंकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली गावातील तंटे गाव पातळीवर मिटवून गावात सलोखा निर्माण करण्याचे काम करू असे प्रतिपादन त्यांनीयाप्रसंगी केले..

यावेळी लोकनियुक्त सौ सरपंच सरिता पांडुरं पाटील, डेपोडी सरपंच संजय दत्तू पाटील ,माजी सरपंच दत्तात्रय गुरव ,व तानाजी केरबा पाटील, कृष्णा देवबा पाटील, पांडुरंग बजरंग पाटील, प्रकाश बजरंग पाटील, पांडुरंग युवराज सावंत, युवराज दादू पाटील ,शरद विलास पाटील, विष्णू पाटील दूध संस्था चेअरमन, सुखदेव कांबळे, कृष्णात पाटील, संदीप तुकाराम पाटील, विठ्ठल बाबाजी पाटील, पांडुरंग राजाराम पाटील, इत्यादी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य सदस्य व ग्रामसेवक तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस इ उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…