कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ, अधिकारी यांच्या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर …
यशस्वी जीवनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार आत्मसात करावे ! – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)