May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 36)

Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा

By Kolhapuri Karbhar
January 5, 2025
in :  Uncategorized
0
63

शिरोळ : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरु असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सोमवार,दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. मोटारीने श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र (स्वामी), नांदणी, ता. शिरोळकडे प्रयाण. श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र (स्वामी), नांदणी, ता. शिरोळ …

Read More

चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका परीट यांची बिनविरोध निवड

By Kolhapuri Karbhar
January 4, 2025
in :  Uncategorized
0
72

शिरोळ : प्रतिनिधी चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ. निर्मला कोळी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली. चिपरी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच दिपिका परीट यांच्या रुपाने परीट समाजाला संधी मिळाली आहे. चिपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार सकाळी मंडल अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित …

Read More

शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचे केंद्र म्हणजे ब्रिलीयंट स्कूल ; आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
January 1, 2025
in :  Uncategorized
0
124

शिरोळ : प्रतिनिधीरंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूल शिरोळ या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणारे दर्जेदार शिक्षण व जोपासणारी संस्कृती यांचे कौतुक केले. अध्यक्ष मा. मोहन माने सर यांची …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद.

By Kolhapuri Karbhar
January 1, 2025
in :  Uncategorized
0
87

कदमवाडी: क्रिकेट स्पर्धेत विजतेपद मिळवणारा मेडिकल कॉलेज संघ . डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद तर स्कूल ऑफ इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटने उपविजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा …

Read More

श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना मातृशोक

By Kolhapuri Karbhar
December 30, 2024
in :  Uncategorized
0
82

शिरोळ : प्रतिनिधीस्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील साहेब यांच्या पत्नी व श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव आप्पासाहेब पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई आप्पासाहेब पाटील यांचे वयाच्या 102 व्या वर्षी अल्पश: आजाराने आज पहाटे निधन झाले. स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हे आपल्या आयुष्यातील सात दशके शेती व सहकार क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत अनेक सहकारी …

Read More

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सभेचे काम पोहचविणे हे महत्वाचे : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
December 29, 2024
in :  Uncategorized
0
99

शिरोळ : प्रतिनिधी दक्षिण भारत जैन सभा संस्कार, शिक्षण, आरोग्य ह्या त्रिसुत्रीवर काम करीत आहे. सध्यस्थीतीला समजातील नवीन पिढीला दिशा देण्याची आवश्यकता आहे. समाजातील शेती गुंठ्यावर आली असून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य व पाठबळ देण्यासाठी सभा काम करील. भविष्यातील समाजाच्या मूलभूत गरजा ओळखून आपण सर्वजण काम करुया. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सभेचे काम पोहचविणे हे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र …

Read More

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत करिअर शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

By Kolhapuri Karbhar
December 27, 2024
in :  Uncategorized
0
45

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ येथे साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था व पंचायत समितीच्या वतीने तालुका करिअर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, कोल्हापूर जिल्हा शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी प्रितेश वाघ, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका शिक्षणाधिकारी भारती कोळी यांची …

Read More

बेकायेदशीर माती उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्याची आंदोलन अंकुशची मागणी

By Kolhapuri Karbhar
December 27, 2024
in :  Uncategorized
0
48

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या माती उत्खनन करून वाहतुक केली जात आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशच्यावतीने शिरोळ तहसिदार कार्यालयास देण्यात आले आहे. शिरोळ तहसिलदार कार्यालयासमोरून मोठ्या प्रमाणात मातीची वाहतुक सुरू होती. माती वाहतुक करणाऱ्या वाहन चालकाकडे वाहतूक परवाना पावती मागितल्यास संबंधीत चालकाने गुरूवार २६ तारीख असताना बुधवार दि. २५ तारखेची …

Read More

प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेवू : आमदार राजेश क्षीरसागर

By Kolhapuri Karbhar
December 26, 2024
in :  Uncategorized
0
121

नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांचा क्रीडाईच्या वतीने जाहीर सत्कार. कोल्हापूर दि.२६ : पार पडलेल्या निवडणुकीत सुमारे २९ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी वाढली आहे. यामध्ये कुठेही कमी न पडता येणाऱ्या काळात शहरासह जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचे प्रतिपादन …

Read More

हुपरीत झालेल्या अपघातानंतर आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांची तातडीची बैठक.

By Kolhapuri Karbhar
December 26, 2024
in :  Uncategorized
0
87

हातकणंगले तालुक्यातील हुपरीत बुधवारी झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता .यानंतर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी तात्काळ प्रशासनासोबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यामध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण , पार्किंग वाहनधारकांना शिस्त आणि परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत अशा सूचना यावेळी आमदार अशोकराव माने यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या . या बैठकीला हुपरी …

Read More
1...353637...102Page 36 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
19 minutes ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
1 day ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
1 week ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

19 minutes ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

1 day ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved