छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित विचारांचा जागर करून घराघरात शिवराय मनामनात शिवराय व शिव विचार, आदर्श शासन, लोककल्याणकारी राजा पोहोचवण्यासाठी सुवर्ण सप्ताह च्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमाला संपन्न होत आहे या पार्श्वभूमी चंद्ररूप डाकळे जैन कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रफुल्ल प्रकाश खपके यांनी छत्रपती शिवाजी महाराज युवकांचे प्रेरणास्थान या विषयावर मांडणी केली. आज 21 …
शिवचरित्र हे राष्ट्रीय चरित्र : प्रफुल्ल खपके