September 06, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 69)

Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन…

By Kolhapuri Karbhar
February 19, 2024
in :  Uncategorized
0
71

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना युवा पत्रकार असोसिएशन आणि राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजे फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि युवा पत्रकार असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,युवा पत्रकार असोसिएशन महिला अध्यक्षा आणि राजे फाऊंडेशन युवती जिल्हा अध्यक्षा कु.रदीफा नदाफ,राजे फाऊंडेशन पश्चिम …

Read More

यशस्वी जीवनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार आत्मसात करावे ! – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
February 19, 2024
in :  Uncategorized
0
119

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ, अधिकारी यांच्‍या उपस्थितीत छञपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर …

Read More

शिवजयंतीनिमित्त शाहू ग्रुप मार्फत आयोजित ताल उत्सव कार्यक्रमास शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

By Kolhapuri Karbhar
February 19, 2024
in :  Uncategorized
0
95

कागल येथे पारंपारिक वाद्यांच्या जुगलबंदीसह लोकसंगीतातून शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला ताल उत्सवच्या कलाकारांनी रंगमंचावर शिवसृष्टी अवतरली.शिवजयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राला उंचीवर नेऊन ठेवलेल्या पखवाज,ढोलकी, तबला, ढोल, संबळ,तुणतुणे,टाळ, मृदुंग ,बासरी, चिपळ्या, घुंगरू,हार्मोनियम, दिमडी, डफ, चौंडके अशा दोन डझनहून अधिक एकापेक्षा एक सरस पारंपरिक वाद्यांच्या तालावर उण्यापु-या पंचवीशीतील दीड डझन कलाकारांनी …

Read More

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव….

By Kolhapuri Karbhar
February 18, 2024
in :  Uncategorized
0
206

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा 60 वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. शिक्षण, कृषी सहकार सह विविध क्षेत्रात क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या डॉ. संजय डी पाटील व त्यांच्या स्नुषा सौ पूजा ऋतुराज …

Read More

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषकचा मानकरी मोगणे क्रिकेट क्लब

By Kolhapuri Karbhar
February 16, 2024
in :  Uncategorized
0
104

टी-२० क्रिकेट स्पर्धा : रायझिंग स्टार उपविजेता कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब, कोल्हापूर संघाने रायझिंग स्टार, कोल्हापूर संघाचा ७ विकेट व २.५ षटक राखून पराभव करत आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक पटकावला.शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० लेदर बॉल खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.बक्षीस वितरण …

Read More

कोल्हापूर शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न लवकरच निकाली निघणार- माजी आमदार अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
February 15, 2024
in :  Uncategorized
0
322

कोल्हापूर शहराच्या उपनगरांसह आजूबाजूच्या गावांमध्ये अजूनही मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड झालेले नाहीत. अनेक मिळकतींचा सातबारा अजूनही खुला असल्यामुळे मोजणी आणि इतर कामांमध्ये अडचणी येत आहेत. या सर्व मिळकतींचे सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड मध्ये रूपांतरित करण्यासाठी तसेच मोजणीसाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. महानगरपालिका आणि नगर भूमापन कार्यालय यांचा समन्वय साधत माजी आमदार अमल महाडिक यांनी …

Read More

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषकचा मानकरी मोगणे क्रिकेट क्लब… टी-२० क्रिकेट स्पर्धा : रायझिंग स्टार उपविजेता

By Kolhapuri Karbhar
February 15, 2024
in :  Uncategorized
0
133

कोल्हापूर : कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब, कोल्हापूर संघाने रायझिंग स्टार, कोल्हापूर संघाचा ७ विकेट व २.५ षटक राखून पराभव करत आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक पटकावला. शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० लेदर बॉल खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण राष्ट्रीय काँग्रेस औद्योगिक सेलचे प्रदेश सचिव व युवा …

Read More

केंद्र शासनाच्या रस्ते विकास निधीतून परखंदळे गोठे रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर – माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
February 15, 2024
in :  Uncategorized
0
593

परखंदळे,गोठे, आकुर्डे, पनुत्रे, गवशी,गारीवडे गगनबावडा हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 39 म्हणून ओळखला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा हा रस्ता गगनबावडा,पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक सुरू असते, शिवाय या तीनही तालुक्यातील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूकही प्रामुख्याने याच मार्गावरून होत असते. सदरचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी ही नित्याचीच …

Read More

शिरोळ मधील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा…

By Kolhapuri Karbhar
February 14, 2024
in :  Uncategorized
0
104

शिरोळ : मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिरोळवासीयांनी आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. गेल्या चार दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी राज्य …

Read More

जागतिक बँकेच्या पथकाने केली जिल्ह्याच्या पूरप्रवण भागाची पाहणी..

By Kolhapuri Karbhar
February 14, 2024
in :  Uncategorized
0
969

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली. या पथकात जोलांथा क्रिस्पीन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोव्हर यांचा समावेश होता. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, …

Read More
1...686970...105Page 69 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
3 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

3 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0

कुंभोज येथे शिक्षिकेचे विद्यार्थीशी गैर वर्तन – शिक्षणाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved