May 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 38)

Uncategorized

डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेज, साळोखेनगर येथे ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा उत्साहात .

By Kolhapuri Karbhar
December 22, 2024
in :  Uncategorized
0
87

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल,शाहुवाडी,गडहिंग्लज,आजरा,चंदगड, भुदरगड ,इचलकरंजी तसेच कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3085 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. गणितातील प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री …

Read More

डी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवड..

By Kolhapuri Karbhar
December 21, 2024
in :  Uncategorized, शैक्षणिक
0
132

डॉ. अर्पिता तिवारी डॉ. खोत डॉ. जयंत गुंजकर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसच्या (एमएएस) २०२४ च्या प्रतिष्ठित यंग असोसिएट आणि फेलो म्हणून निवड झाली आहे. विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची जीवशास्त्र विषयासाठी तर डॉ. विश्वजीत खोत यांची भौतिक शास्त्र विषयासाठी यंग असोसिएट म्हणून आणि डॉ. जे. एल. गुंजकर यांची फेलो म्हणून …

Read More

श्री अंबाबाई मंदिरात रशियन भाविकांनी केला अंबेचा जागर.

By Kolhapuri Karbhar
December 21, 2024
in :  Uncategorized
0
32

जोगवा मागतो,उदे गं अंबे उदे चा जयघोष करत धरला स्वर. श्री अंबाबाई मंदिरात रशियन भाविकांनी केला अंबेचा जागर .

Read More

महापालिका कर्मचाऱ्याच्यावतीने पंचगंगा स्मशानभुमीस 52 हजार शेणी

By Kolhapuri Karbhar
December 15, 2024
in :  Uncategorized
0
26

कोल्हापूर ता.15 :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने 52 हजार शेणी प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. पंचगंगा स्मशानभुमीस महापालिकेचे कर्मचारी दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शेणी देतात. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या शेणी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली 11 वर्षे पंचगंगा स्मशानभुमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रथम वर्षी 10 …

Read More

महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

By Kolhapuri Karbhar
December 15, 2024
in :  Uncategorized
0
30

कोल्हापूर ता.15 :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात आली. यावेळी प्रशासक कार्तिकेयन एस यांनी बोलताना महापालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. हे शहर लंडन पॅरिसपेक्षाही ऐतिहासिक आहे. अशा या …

Read More

स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन

By Kolhapuri Karbhar
December 11, 2024
in :  Uncategorized
0
135

शिरोळ : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजीआमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण …

Read More

गाय दूध खरेदी दर 31 रुपये प्रति लिटर करा,आम. अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
December 10, 2024
in :  Uncategorized
0
270

गाय दुधाचा किमान खरेदी दर 28 रुपये प्रति लिटर वरून 31 रुपये प्रति लिटर करावेत त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना उर्वरित अनुदानाची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजित उर्फ नाना कदम देखील उपस्थित होते. या निवेदनामध्ये आमदार अमल महाडिक यांनी मागील वर्षांमध्ये लंबे …

Read More

प्रकट वाचन स्पर्धेमध्ये अहिल्या पाटील हिने पटकावला प्रथम क्रमांक..

By Kolhapuri Karbhar
December 4, 2024
in :  Uncategorized
0
93

राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान खेबवडे यांच्या वतीने आयोजित प्रकट वाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान खेबवडे यांच्या वतीने घेतलेल्या प्रकट वाचन स्पर्धेत विद्या मंदिर बाचणीची विद्यार्थिनी कु. अहिल्या शिवाजी पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला..विद्या मंदिर बाचणी ची विद्यार्थिनी कु. परी सचिन पाटील हिने द्वितीय तर खेबवडे हायस्कूल ची विद्यार्थिनी कु.नम्रता विश्वास चौगले हिने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये विद्या मंदिर …

Read More

अंबप येथे धारदार शस्त्राने वार करून १९ वर्षीय तरुणाचा खून

By Kolhapuri Karbhar
December 2, 2024
in :  Uncategorized
0
149

हातकणंगले : प्रतिनिधी हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील १९ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता उघडकीस आली आहे. यश किरण दाभाडे वय वर्ष १९ असे मृत तरुणाचे नाव असून घटनास्थळी पेठ वडगाव पोलीस दाखल झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील बौद्ध समाजाच्या …

Read More

जुने पारगाव येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्‌योगिक कार्यक्रमासाठी कृषीकन्या सज्ज

By रोहित पास्ते
November 30, 2024
in :  Uncategorized
0
108

मलकापूर प्रतिनिधी: जुने पारगाव ता. हातकणंगले येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे यांच्यातर्फे ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम नुकताच घेण्यात अपला. ह्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना शेती विषयी विविध विषयांवर प्रत्यक्षीक सादर करून दाखवण्यात आली. कार्यकमास सरंपच तुकाराम पवार, श्री पाराश विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थाचे चेअरमन बाबासो मोरे आदीसह गग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. …

Read More
1...373839...103Page 38 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
3 hours ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
6 hours ago

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
4 days ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

3 hours ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

6 hours ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

4 days ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

6 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

6 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved