Home Uncategorized कोल्हापूरच्या सिद्धी जाधव ची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.

कोल्हापूरच्या सिद्धी जाधव ची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.

3 second read
0
0
108

कोल्हापूर : हॉकी इंडियाच्या वतीने 15 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय अस्मिता चषक हॉकी लीग फेज 1 महिला हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी संदीप जाधव हिची पंच म्हणून निवड झाली आहे मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर इथं एल एन आय पी ग्राऊंडवर या हॉकी स्पर्धा पार पडणार आहेत. सिद्धी जाधव हिला हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्णप्रकाश मनोज भुरे मनीष आनंद यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील मोहन भांडवले आणि आंतरराष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक यांचे प्रोत्साहन लाभलेले आहे. सिद्धीच्या या निवडीमुळे तिच्यावर क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…