Home Uncategorized बाबासाहेब पाटील यांची पंचगंगा साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड

बाबासाहेब पाटील यांची पंचगंगा साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड

3 second read
0
0
80

शिरोळ : प्रतिनिधी

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना गंगानगर इचलकरंजी या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणूकीत सत्ताधारी पी.एम.पाटील गटाने बाजी मारली आहे. या संचालक मंडळाच्या निवडणूकीत हसुर ता. शिरोळ येथील ए.पी. पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब अण्णासाहेब पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

या निवडीमुळे हसुर, शिरटी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडीनंतर पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…