May 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 30)

Uncategorized

वंदूर मध्ये आरंभ बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.

By Kolhapuri Karbhar
March 2, 2025
in :  Uncategorized
0
87

वंदूर :वार्ताहर गर्भधारणेपासून ते तीन वर्षापर्यंत पाल्यावर केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात. खेळ, कृती आणि संवाद या त्रिसूत्रीवर जास्तीत जास्त भर दिल्यास बुद्ध्यांक वाढवण्यास मदत होते, मातेच्या गर्भावस्थेपासून जन्मापर्यंत बाळाच्या मेंदूचा विकास 30 टक्के होतो तर तीन वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूचा विकास 80 टक्के होतो, मुलांशी नेहमी सकारात्मक संवाद साधण्यास संस्कार पिढी निर्माण होईल असं मत अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना चव्हाण यांनी …

Read More

काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड.

By Kolhapuri Karbhar
March 1, 2025
in :  Uncategorized
0
78

कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड करण्यात आली.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनीही नियुक्ती केल्याची जाहीर केले. काँग्रेसने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पक्षाने पुन्हा एकदा गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे. या …

Read More

डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये‘चाईल्ड फ्रेंडली’ अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ.

By Kolhapuri Karbhar
February 28, 2025
in :  Uncategorized
0
72

कदमवाडी- डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अत्याधुनिक व प्रशस्त बालरोग विभागाचे उद्घाटन करताना सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील समवेत डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. निवेदिता पाटील आदी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग …

Read More

शुक्रवारी सायंकाळपर्यंत वारणा नदीपात्रात पाणी पोहचेल : आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
February 28, 2025
in :  Uncategorized
0
82

जयसिंगपूर : प्रतिनिधीबत्तीस शिराळा तालुक्यातील मांगले येथील बंधाऱ्याचे तीन बर्गे वाहून गेल्याने पाटबंधारे विभागाने या ठिकाणी बरगे बसविण्याचे काम हाती घेतले होते, त्यामुळे याचा परिणाम शिरोळ तालुक्यातील वारणा काठच्या दानोळी, कोथळी आणि इतर गावांवर झाला असून, तेथील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करून बर्गे पुन्हा बसवले आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रात पाणी पोहोचेल, अशी …

Read More

शिरोळ पोलिसांकडून कनवाडच्या चोरीचा गुन्हा उघडकीस ; एकास अटक…दोन दिवसाची पोलीस कोठडी

By Kolhapuri Karbhar
February 26, 2025
in :  Uncategorized
0
103

शिरोळ : प्रतिनिधी कनवाड (ता. शिरोळ) येथील घरातील २ लाख २० हजार रुपये किमतीचे ४ तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी कनवाडच्या विशाल सुरेश कुपाडे(वय ३० वर्षे) यास अटक करून जयसिंगपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली. दिनांक १८ ते २० फेब्रुवारी …

Read More

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते घरकुलाच्या मंजुरी पत्राचे वाटप

By Kolhapuri Karbhar
February 24, 2025
in :  Uncategorized
0
59

शिरोळ : प्रतिनिधी ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अनुदान दिले जात आहे. लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलांचे वेळेत बांधकाम पूर्ण करावे, त्यासाठी शासनाकडून पाच ब्रास वाळूही पुरवली जाईल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. ते दत्तवाड येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात आयोजित घरकुल मंजुरी पत्र वाटप …

Read More

जैन महिला परिषदेच्या आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद ; कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील नामांकित रुग्णालयांकडून तपासणी

By Kolhapuri Karbhar
February 24, 2025
in :  Uncategorized
0
87

जयसिंगपूर : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा, कर्मवीर आरोग्य अभियान, जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २७५० पेक्षा अधिक महिलांनी तपासणी करुन घेतले. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यड्राव (इचलकरंजी) येथे झालेल्या शिबिराचे उदघाटन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व मान्यवरांच्या …

Read More

आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’ कडे नेणारा अर्थसंकल्प

By Kolhapuri Karbhar
February 23, 2025
in :  Uncategorized
0
120

अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी – खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य …

Read More

दंगलमुक्त गाव संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
February 22, 2025
in :  Uncategorized
0
55

जयसिंगपूर : प्रतिनिधीतंटामुक्त अभियानाबरोबरच दंगलमुक्त अभियानही राबवले पाहिजे. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण आणि शहरी भागात पोहोचवण्यासाठी मी शासनस्तरावर प्रयत्न करेन. अशा उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने चिपरी ग्रामपंचायतीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक ग्रामपंचायतींपैकी एक …

Read More

शेतकऱ्यांनी लोकांचे आरोग्य सुरक्षितेसाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन.

By Kolhapuri Karbhar
February 22, 2025
in :  Uncategorized
0
273

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना केले.भीमा कृषी पशू प्रदर्शनास आजपासून प्रारंभ झाला आहे.आज उपस्थित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे फित …

Read More
1...293031...103Page 30 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
11 hours ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
14 hours ago

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
4 days ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

11 hours ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

14 hours ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

4 days ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

6 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

6 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved