May 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 25)

Uncategorized

सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा

By Kolhapuri Karbhar
July 5, 2025
in :  Uncategorized
0
267

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त गोकुळ शिरगांव येथील सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश स्कूलमध्ये आज मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीची शोभा वाढवली, त्यामुळे शाळेचे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. सकाळी ९ वाजता दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. ‘विठ्ठल हरी नामाचा’ गजर करत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या गाण्यांवर ठेका धरत आनंदोत्सवात दिंडी काढली. दरवर्षीप्रमाणे याही …

Read More

आषाढी एकादशीला कोल्हापूर – राधानगरी रस्ता बंद

By Kolhapuri Karbhar
July 4, 2025
in :  Uncategorized
0
172

प्रतिनिधी ओंकार पोतदार आषाढी एकादशीनिमीत्त प्रतीपंढरपूर नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. याचसोबत संपूर्ण जिह्यातून भाविक पायी दिंडीसह पालखी सोहळ्यात सहभागी होतात. यापार्श्वभूमीवर रविवारी (6 जुलै) रोजी शहरातून कोकणात जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच रविवारी होणाऱ्या ताबूत विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.वाहतुकीचे वळविण्यात आलेले मार्ग- वाशी पेट्रोलपंप (हजारे पंप) ते खत …

Read More

स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश संपन्न

By Kolhapuri Karbhar
July 2, 2025
in :  Uncategorized
0
88

भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा भाजप प्रवेश झाला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी दि. २ रोजी झालेल्या कार्यक्रमात सावकार मदनाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही विधानभवनात मादनाईक यांचे स्वागत केले. नूतन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मादनाईक यांचा …

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनचे सावकार मादनाईक यांचा आज भाजप प्रवेश

By Kolhapuri Karbhar
July 2, 2025
in :  Uncategorized
0
123

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा बुधवारी (ता. २) दुपारी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजप किसान मोर्चाचे राज्य …

Read More

गणपतराव पाटील (दादा ) यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार जाहीर

By Kolhapuri Karbhar
June 27, 2025
in :  Uncategorized
0
104

शिरोळ : प्रतिनिधी एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे च्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा 'पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार' श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना जाहीर झाला आहे. पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून दि.25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता फिरोदिया सभागृह, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. …

Read More

कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, इटलीतील फॅशन शो मध्ये विनापरवाना कोल्हापूरी चप्पलची नक्कल केल्याबद्दल कारवाई मागणी

By Kolhapuri Karbhar
June 26, 2025
in :  Uncategorized
0
411

कोल्हापूरी चप्पलची परस्पर नक्कल होवू नये आणि स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांवर गदा येवू नये, यासाठी आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इटलीतील मिलान शहरातील एका फॅशन शो मध्ये, प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने थेट कोल्हापूरी चप्पलची हुबेहुब डिझाईनची कॉपी केली आहे. वास्तविक २०१९ मध्येच भारत सरकारने कोल्हापूरी चप्पलला जिआय टॅग दिला आहे. त्यामुळे प्राडा कंपनीकडून कोल्हापूर चप्पलची …

Read More

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

By Kolhapuri Karbhar
June 9, 2025
in :  Uncategorized
0
249

शिरोळ : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते , सिनेअभिनेते व प्र.के.अत्रे सर्वोत्कृष्ट पुरस्कार सन्मानित डॉ. दगडू श्रीपती माने यांना जाहिर झाला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह (नरिमई पॉईंट ) येथे मंगळवारी १० जून रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार …

Read More

कोल्हापूर चित्रनगरीसाठी तब्बल 44 कोटींचा निधी; आ.अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
June 8, 2025
in :  Uncategorized
0
226

कोल्हापूर :कोल्हापूरला चित्रपंढरी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र फिल्म, कंपनी प्रभात फिल्म कंपनी, हंस पिक्चर्स, प्रभाकर चित्र अशा अनेक चित्रसंस्थांची उभारणी कोल्हापुरात झाली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती कोल्हापुरात होत होती. कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, चित्रपती व्ही शांताराम, मास्टर विनायक अशा अनेक दिग्गजांची परंपरा कोल्हापूरला लाभली आहे. कालौघात कोल्हापुरात चित्रपट निर्मितीचे प्रमाण कमी झाले. मुंबई आणि पुण्यामध्ये चित्रपट निर्माण …

Read More

शिरोळ नगरपरिषद कामकाजात अक्षम्य कसूर, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडरावांना सक्तीच्या रजेवर पाठवले ; पृथ्वीराजसिंह यादव

By Kolhapuri Karbhar
June 6, 2025
in :  Uncategorized
0
222

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेच्या कामकाजात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेची १ वर्षाने वाढवुन दिलेली मुदतही २८ जुलै२०२५ रोजी संपणार आहे. या मुदतीत योजनेचे काम कितपत होते हे पाहून पाणी योजनेचे काम रेंगाळल्या प्रकरणी दोषींवर जबाबदारी निश्चित करून पालकमंत्र्यांच्या समवेत बैठक घेऊन कोणती कारवाई करावी यासंदर्भात …

Read More

शाहुवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस

By रोहित पास्ते
May 28, 2025
in :  Uncategorized
0
256

शाहूवाडी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतात पाणी साचले आहे. तालुक्यातील काही भागात रब्बी हंगामातील मागास राहिलेले मका, ज्वारी ,भाजीपाला ही पिके अवकाळी पावसाने कापणी केलेल्या शेतातील पिकात शेतातपाणी पाणी साचल्याने कुजू लागले आहेत. तर वाळवण घातलेल्या पिकांना कुंभ आलेली आहेत. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तसेच अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नदीपात्रात पाण्याची …

Read More
1...242526...103Page 25 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
16 hours ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
19 hours ago

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
5 days ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

16 hours ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

19 hours ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

5 days ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

6 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

7 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved