Home Uncategorized “युवा हर्षलला न्याय मिळायलाच पाहिजेत! – आमदार सतेज पाटील

“युवा हर्षलला न्याय मिळायलाच पाहिजेत! – आमदार सतेज पाटील

3 second read
0
0
318

सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी कामाचे बिल न मिळाल्यामुळे आत्महत्या केली होती. या दुःखद घटनेनंतर शुक्रवारी काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

कुटुंबीयांच्या अश्रूंना आधार देताना आमदार पाटील यांनी, हर्षलच्या आत्महत्येच्या कारणांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…