September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 16)

Uncategorized

शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी नेत्यांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार : आ. सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
October 29, 2025
in :  Uncategorized
0
42

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील आणि स्व. दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या कुटुंबीयांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले. या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी नेत्यांच्यासोबत ताकदीने लढवून पुन्हा एकदा सत्ता काबीज करू. असा विश्वास कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ येथे व्यक्त केला. आगामी …

Read More

गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
October 28, 2025
in :  Uncategorized
0
73

कोल्हापूर, ता. २८ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याचा नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार गोकुळ परिवारच्यावतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारसीचा …

Read More

शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार : सौ.संगीता दगडू माने… मतदारांच्या गाठीभेटी घेत संगीता माने यांचा संपर्क दौरा सुरू ; जनतेतून उस्फुर्त प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
October 26, 2025
in :  Uncategorized
0
92

शिरोळ प्रतिनिधी : कुणाल कांबळेयेथील सामाजिक कार्यकर्त्या व शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ संगिता दगडू माने यांनी शिरोळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. स्थानिक व तालुका पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेवून त्यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे. दरम्यान, शिरोळ नगरपालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असल्याने शिक्षित व कर्तबगार महिला म्हणून सौ संगीता माने यांना संधी …

Read More

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. दगडू माने परिवाराचे शहरासाठी योगदान….. लोकाग्रहास्तव शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी सौ. संगीता माने निवडणूक रिंगणात ?

By Kolhapuri Karbhar
October 25, 2025
in :  Uncategorized
0
236

शिरोळचे डॉ दगडू माने यांचे पिताश्री कै श्रीपती माने यांनी १९६९ मध्ये आमरण उपोषण लोकलढ्यात सहभागी होऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना मंजूर करून गावाला पिण्याचे पाणी दिले.ग्राम पंचायतीचे सदस्य ते उपसरपंच अशी त्यांनी कारकीर्द गाजवली. कै श्रीपती माने यांनी कृष्णामाई पाणी योजनेचे संस्थापक चेअरमन होते. अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांची शेती त्यांनी हिरवीगार केली आहे .त्यांच्या कार्याची नोंद घेऊन …

Read More

रोटरीच्या माध्यमातून समाजातील चांगुलपणा जपण्याचा प्रयत्न : चंद्रकांत भाटशिरोळ रोटरी हेरिटेज सिटची निराधारांसोबत दिवाळी

By Kolhapuri Karbhar
October 20, 2025
in :  Uncategorized
0
39

शिरोळ : प्रतिनिधी जागतिक सामाजिक संस्था असणाऱ्या रोटरी क्लबचा सदस्य म्हणून समाजातील चांगुलपणा जपण्याचे आदर्शवत कार्य घडत आहे. याचा रोटिरियन म्हणून सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील आई वृद्धाश्रमातील निराधारांसोबत रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या सदस्यांनी दीपावली साजरी केली. रोटरी हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्रा के. …

Read More

दीपावली शुभेच्छा निमित्ताने सौ. सारिका अरविंद माने मतदारांच्या भेटीला

By Kolhapuri Karbhar
October 20, 2025
in :  Uncategorized
0
130

शिरोळ : प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष व शिरोळचे माजी कर्तव्यदक्ष नगरसेवक डॉ. अरविंद माने आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ सारिका अरविंद माने या दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरिता थेट मतदारांच्या भेटीला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सौ सारिका अरविंद माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने, …

Read More

शिरटी येथे स्वच्छता अभियानातून परिसर झाला चकचकीत ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक

By Kolhapuri Karbhar
October 20, 2025
in :  Uncategorized
0
72

शिरोळ : प्रतिनिधी महाराष्ट्र पंचायत राज्य समृद्ध अभियानांतर्गत आणि दीपावली सणानिमित्त शिरटी (ता शिरोळ) ग्रामपंचायतीच्यावतीने गावात स्वच्छता मोहीम राबविल्याने परिसर स्वच्छ आणि चकचकीत झाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुस्थितीत असावे. गावात साथीचे रोग फैलावू नयेत. घाणीचे साम्राज्य पसरू नये. याकरिता शिरटी ग्रामपंचायतीकडून नियमित स्वच्छतेसाठी वेळोवेळी कारवाई केली जाते. वर्षातून किमान …

Read More

कनवाड गावात जमाअत-ए-इस्लामी हिंद तर्फे पूरग्रस्तांना घरे प्रदान

By Kolhapuri Karbhar
October 20, 2025
in :  Uncategorized
0
36

जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र ही सामाजिक व धार्मिक संस्था गेल्या ७५ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लोकसेवेत कार्यरत आहे. संस्थेतर्फे २०१९ साली आलेल्या महापुराच्या काळात मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करण्यात आली होती. त्याच काळात शिरोळ तालुक्यातील कणवाड गाव हे जमाअतकडून दत्तक घेण्यात आले होते. सन २०२०-२१ मध्ये संस्थेतर्फे गावातील ३४ गरजू कुटुंबांना घरे बांधून देण्यात आली, तर यंदा (२०२५) आणखी ३ …

Read More

स्थानिक स्वराज्य संस्था महायुती म्हणून लढणार – नाम.चंद्रकांतदादा पाटील शिरोळ येथे भाजपाचा कार्यकर्त्यांचा महामेळावा संपन्न

By Kolhapuri Karbhar
October 19, 2025
in :  Uncategorized
0
71

शिरोळ : कुणाल कांबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जीएसटीमध्ये कपात केल्यामुळे दिवाळीची खरेदी करीत असताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राज्यात पावसामूळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी महायुती सरकारने ४२ हजार कोटीचे पॅकेज जाहिर केले असून नुकसान भरपाई मिळण्यास सुरूवात झाली आहे. आगामी निवडणूकीत महायुती सरकारच्या माध्यमातून लढविली जाणार असून ज्या जागा मिळतील त्या ठिकाणी कमळ चिन्हावरच …

Read More

‘गोकुळ’ दूध संघाचा पारदर्शक कारभार दूध उत्पादकांसाठी लाभदायी – नामदार हसनसो मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य

By Kolhapuri Karbhar
October 17, 2025
in :  Uncategorized
0
109

दूध उत्पादकांना गोकुळकडून दिवाळीची गोड भेट! म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ तसेच महालक्ष्मी पशुखाद्य दरामध्ये ५० रुपयाची कपात गोकुळचे नवे दुग्धपदार्थ “चीज” व “गुलाबजामूण” तसेच “महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन” पशुखाद्य विक्रीस प्रारंभ कोल्हापूर, ता. १७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण …

Read More
1...151617...106Page 16 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
2 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
1 day ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
5 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

2 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

1 day ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

5 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved