March 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: politics (page 8)

Tag Archives: politics

लोकसभा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात.. नेमक्या निवडणुका कधी होणार..?

By Kolhapuri Karbhar
February 24, 2024
in :  Uncategorized
0
569

लोकसभा निवडणुक 2024 कधी होणार, नेमक्या कोणत्या तारखेला निवडणूक पार पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय मंडळी आणि निवडणुक आयोग यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे. विविध राज्याचे दौरे करून निवडणूक आयोगाचे अधिकारी पाहणी करत आहेत, अधिकाऱ्यांचे हे दौरे 12 मार्च पर्यंत पूर्ण होतील, अशी शक्यता आहे. त्यानंतर 13 …

Read More

निनाई मंदिर येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला

By रोहित पास्ते
January 24, 2024
in :  Uncategorized
0
78

मलकापूर प्रतिनिधी: शाहुवाडी तालुक्यातील येळाने येथील निनाई मंदिर या ठिकाणी श्रीराम मंदिर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त हळदी – कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राम जप, देवाची आरती, आयोध्या येथील राम मंदिरातून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन असा कार्यक्रम पार पडला. निनाई देवस्थान मंडळामार्फत, तिळगुळ वाटप व १०० महिलांना वाण वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा वेळी निनाई मंदिराचे उपाध्यक्ष …

Read More

दोन मोटारसायकल स्वरांची समोरासमोर धडक – एक मयत शाहूवाडी- ओकोली

By रोहित पास्ते
January 18, 2024
in :  Uncategorized
0
2,207

मलकापूर प्रतिनिधी: ओकोली ते शाहुवाडी जाणाऱ्या रोडवर बटरफ्लाय शाळेचे समोर २ मोटार सायकल समोरासमोर धडकल्याने ३६ वर्षे युवकाचा मृत्यू झाला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील ओकोली ते शाहुवाडी दरम्यान बटरफ्लाय शाळेच्या समोर रात्री ११ च्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये २ मोटार सायकलस्वार यांची समोरासमोर जोरात धडक झाल्याने, गाडी क्रं. एम. एच. ०९ डी. एच . ३७३६ शाईन विकास महिपती पाटील …

Read More

BRS पक्षाच्या शाहुवाडी पन्हाळा विधानसभा नियुत्या

By रोहित पास्ते
January 13, 2024
in :  Uncategorized
0
146

मलकापूर प्रतिनिधी भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या (BRS) नियुत्या करण्यात आल्या. भारत राष्ट्र समितीच्या शाहूवाडी पन्हाळा विधानसभा नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी,मयूर रघुनाथ मोहिते शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – अध्यक्ष, बाळासाहेब गणपतराव परळीकर शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – उपाध्यक्ष, मानसिंग जयसिंग आडके शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – सचिव, राहुल आनंदा मोहिते शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – कार्याध्यक्ष,प्रविण जयसिंग आरळेकर पन्हाळा तालुका …

Read More

सचिन पाटील यांची भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

By रोहित पास्ते
January 13, 2024
in :  Uncategorized
0
113

मलकापूर प्रतिनिधी शाहूवाडी तालुक्यातील माण गावचे रहिवासी, सचिन जगन्नाथ पाटील यांचे भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चा, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या संघटन कौशल्याने व कामाच्या अनुभवावर यांची नियुक्ती करण्यात आली.विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची कार्य करण्याची धमक असणारी अशी त्यांची ओळख आहे. यांच्या निवडीचे पत्र विजय हरगुडे अध्यक्ष भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा …

Read More

विवेक कुलकर्णी यांची बीएसएनएल ॲडव्हायझरी कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती

By रोहित पास्ते
January 13, 2024
in :  Uncategorized
0
145

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुक्यातील आंबार्डे गावचे सुपुत्र,सध्या कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथे वास्तव्यात असणारे तसेच भारतीय जनता पक्षाचे शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष, विवेक प्रकाश कुलकर्णी यांची बीएसएनएल कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली. (पंचायत राज व ग्राम विकास विभाग कोल्हापूर शहर उत्तर सहसंयोजक) समाजासाठी झटणाऱ्या, अष्टपैलू व्यक्तिला त्यांच्या कामासाठी या नियुक्तीमुळे प्रेरणा मिळाली. हे पत्र मंत्रालय दूरसंचार विभाग PHP नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात …

Read More

मोदी रथाला युवकांकडून कडाडून विरोध

By Kolhapuri Karbhar
January 2, 2024
in :  Kolhapur
0
1,618

कुडित्रे: कुडित्रे येथे सकाळच्या सुमारास मोदी रथाचे गावामध्ये आगमन झाले असता गावातील युवकांनी या रथासोबत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या मोदी रथाला युवकांच्याकडून कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी कॉम्रेड आकाश भास्कर या युवकाने या मोदी रथाच्या संदर्भात अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले ते असे की रथावर भारत सरकार असा का उल्लेख नाही? …

Read More

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारताला महासत्ता बनवण्यासाठी जनतेची साथ आवश्यक, खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला विश्वास..

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  राजकारण
0
523

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना आणि संकल्पना मांडल्या, आणि त्या सत्यात आणल्या. कोरोना काळात देशातील 80 कोटी जनतेला केंद्र सरकारने मोफत रेशन सुरू केले. ही योजना यापुढील पाच वर्षातही सुरू राहणार आहे. उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, शेतकऱ्यांना भरघोस अनुदान, विश्वकर्मा योजना यासह समाजातील प्रत्येक घटकासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. …

Read More

मा.सौ.श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.

By Kolhapuri Karbhar
November 25, 2023
in :  Uncategorized
0
651

मा.सौ.श्रीमंत मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस आज वंचित तावडे हॉटेल येथील गोर गरीब मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला तसेच त्या मुलांना बिस्कीट चॉकलेट आणि केक खाऊ म्हणून राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य कडून वाटप करण्यात आले या वेळी राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशिद सय्यद,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा …

Read More

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणुन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

By रोहित पास्ते
November 1, 2023
in :  Uncategorized
0
165

मलकापूर प्रतिनिधी मराठा समाजास ४० दिवसात आरक्षण देऊ असे अश्वासन देणारे महाराष्ट्र शासन आरक्षण देण्यात चाल ढकल करत आहे. आणि जालना येथे मराठा आरक्षण मिळण्यासाठी उपोषणास बसणारे श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणुन दिनांक ०२/११/२०२३ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत. उपोषण तहशिल कार्यालय शाहूवाडी येथे करणार असल्याचे निवेदन जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते व विरळे ग्रामस्थ यांनी शाहूवाडी …

Read More
1...789...13Page 8 of 13

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
6 days ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

6 days ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved