September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kk news (page 4)

Tag Archives: kk news

कुंभोजात मूक मोर्चातून उठला जनआक्रोश; आरोपींवर कारवाईची मागणी

By Vaibhav Bhatale
November 15, 2025
in :  Uncategorized
0
106

कुंभोज (ता. हातकणंगले) कुंभोज–हातकणंगले रोडवरील झालेल्या भीषण अपघातात सानिका संजय सपकाळ व आनंदराव जाधव यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोषींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. चौकशीला होत असलेल्या विलंबाचा निषेध म्हणून कुंभोज ग्रामस्थांनी आज शांततेत मूक मोर्चा काढला. मात्र मोर्चादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि घोषणांमुळे हा मूक मोर्चा पुढे जनआक्रोश बनण्याची चिन्हे दिसत आहेत.चार दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी–चारचाकी …

Read More

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण..

By Kolhapuri Karbhar
November 14, 2025
in :  Uncategorized
0
98

कोल्‍हापूर, ता.१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७२ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्‍वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या १३६ व्या जयंती निमित्‍त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. वेळी बोलताना चेअरमन नविद …

Read More

कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर! कोणता प्रभाग कुणासाठी? संपूर्ण यादी जाणून घ्या…

By Kolhapuri Karbhar
November 11, 2025
in :  Uncategorized
0
426

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली… यंदा पहिल्यांदाच चार सदस्य प्रभाग रचना लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र चारपट वाढलेले आहेत प्रभागांची संख्या 20 झाली असून पूर्वीप्रमाणेच 81 नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एक ते 19 मध्ये प्रत्येकी चार आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत आरक्षण रचनेनुसार 81 जागांपैकी …

Read More

सांगलीतील विटा शहरात आग; हृदय पिळवटून टाकणारी घटना”

By Kolhapuri Karbhar
November 10, 2025
in :  Uncategorized
0
170

सांगली येथील विटा येते वासुंबे मधील मध्यवर्ती असलेल्या सावकार नगर मध्ये एका इलेक्ट्रॉनिक दुकानात फ्रिज च्या सिलेंडरचा स्फ़ोट झाल्याने सकाळी साडे आठ च्या सुमारास आग लागली दुकानाच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.त्या मध्ये 2पुरुष 1महिला व 1लहान मुलीचा समावेश आहे मृतांमध्ये तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.हा स्पोर्ट इतका भयानक होता की संपूर्ण बिल्डिंग जळून खाक झाली या …

Read More

आधुनिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ‘गोकुळ’चा निर्धार – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
October 31, 2025
in :  Uncategorized
0
137

पुणे येथील फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५ मध्ये गोकुळचा सहभाग पुणे, ता. ३१: दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला “फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५” चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, उद्योजक आणि शेतकरी सहभागी …

Read More

हुपरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर लढणार.

By Kolhapuri Karbhar
October 30, 2025
in :  Uncategorized
0
88

हुपरी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजगुरुनगर येथील जिव्हेश्वर भवनमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक व इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी शहराध्यक्ष अभिजीत देसाई यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनी हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही स्वबळावरती निवडणूक लढणार आहोत व प्रत्येक वार्डामध्ये आमचा उमेदवार देऊन विजय करून त्यांना सत्तेमध्ये आणणार आहोत असे घोषित केले. …

Read More

गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
October 28, 2025
in :  Uncategorized
0
73

कोल्हापूर, ता. २८ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याचा नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार गोकुळ परिवारच्यावतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारसीचा …

Read More

‘गोकुळ’ दूध संघाचा पारदर्शक कारभार दूध उत्पादकांसाठी लाभदायी – नामदार हसनसो मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य

By Kolhapuri Karbhar
October 17, 2025
in :  Uncategorized
0
109

दूध उत्पादकांना गोकुळकडून दिवाळीची गोड भेट! म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ तसेच महालक्ष्मी पशुखाद्य दरामध्ये ५० रुपयाची कपात गोकुळचे नवे दुग्धपदार्थ “चीज” व “गुलाबजामूण” तसेच “महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन” पशुखाद्य विक्रीस प्रारंभ कोल्हापूर, ता. १७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण …

Read More

गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस १३लाख २५ हजाराचा धनादेश;गोकुळ परिवाराकडून एकूण सुमारे ३१ लाख रुपयांची मदत पूरग्रस्त भागासाठी

By Kolhapuri Karbhar
October 14, 2025
in :  Uncategorized
0
92

मुंबई,दि.१४:गोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ संघ केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर समाजाभिमुख दृष्टिकोनातूनही आघाडीवर आहे, असेही ते म्हणाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर(गोकुळ)कर्मचारी संघटनेतर्फे(आयटक) सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस १३ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस,माननीय उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार, …

Read More

अन.. अचानक मध्यरात्री आमदार क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी; अनुपस्थित अधिकारी आणि ठेकेदारास सुनावले खडे बोल

By Kolhapuri Karbhar
October 13, 2025
in :  Uncategorized
0
72

कोल्हापूर दि.१३ : कोल्हापुरातील रस्त्यांवरून गेले काही दिवस नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निधी मंजूर करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे पण.. रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे.. असे असताना पालकमंत्री, आमदार, खासदार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आक्रमक भूमिके घेत असल्याचे पहायला मिळत असतानाही महापालिका अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य आहे कि नाही असा सवाल नागरीकांमधून व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर …

Read More
1...345...15Page 4 of 15

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
5 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

5 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved