कोल्हापूर, ता.१८: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज सोमवार दि.१८/०८/२०२५ इ.रोजी संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, …