कोल्हापूर, ता.०७ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांची मराठवाड्यातील उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लि. सुनेगाव (सांगवी) ता.अहमदपूर जि.लातूर या दूध संघास बुधवार दि.०६/०८/२०२५ इ.रोजी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव आणि अविनाश जाधव यांनी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी …