Home Uncategorized महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त पोलिस व भाविकांसाठी मोसंबी वाटप

महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त पोलिस व भाविकांसाठी मोसंबी वाटप

4 second read
0
0
118

कोल्हापूर; इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर शक्तीने महालक्ष्मी मंदिरात नवरात्री निमित्त मोसंबी वाटपाचे आयोजन केले. या कार्यक्रमात पोलिसांना शीतपेयही दिले गेले, ज्यामुळे दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे मनापासून कौतुक झाले.

सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरलेल्या या उपक्रमातून क्लबने समाजबंध दृढ करत कर्तव्यदक्ष पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…