March 06, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: politics (page 13)

Tag Archives: politics

झिम्मा- फुगडी चा कार्यक्रम घुंगुर गावात संपन्न

By रोहित पास्ते
September 6, 2022
in :  एंटरटेनमेंट
0
870

सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती मा.युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा फ्रेंड्स घुंगुर यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य पारंपारिक महिला झिम्मा- फुगडी चा कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमाचे उद्घाटन घुंगुर गावचे लोक नियुक्त सरपंच मां. बाजीराव सावरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित घुंगुर गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मा.संजय खोत, ग्रामपंचायत सदस्य मा. एकनाथ पाटील, सौ. सुमाताई पाटील, …

Read More

महाराष्ट्र मध्ये प्रथमच तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी

By Kolhapuri Karbhar
July 22, 2022
in :  वायरल
0
70

हुपरी येथील वयाच्या बाराव्या वर्षापासून तृतीयपंथी असलेल्या नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज ‘देव आई’ म्हणून प्रसिध्द असणाऱ्या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड करण्यात आली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची या महाराष्ट्रातील ऐतिहासिक आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात गुलाल व भंडारा उधळून जल्लोष करण्यात आला या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आमदार प्रकाश आवाडे …

Read More

प्रामाणिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक : समरजितसिंह घाटगे

By Kolhapuri Karbhar
June 28, 2022
in :  राजकारण
0
262

कागल /प्रतिनिधीमहात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट  घातल्यामुळे  90 टक्के लाभार्थी शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांची  ही घोर फसवणूक असून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम शासनाने केले आहे. त्यामुळे नवीन नियम आणि निकष तात्काळ रद्द …

Read More

मनसेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी अमोल सोनावळे यांची निवड करण्यात आली.

By Kolhapuri Karbhar
June 20, 2022
in :  राजकारण
0
96

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी श्री अमोल विलास सोनावळे यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र शहर अध्यक्ष श्री अजय गुरव व तालुका अध्यक्ष श्री धनाजी आगलावे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्थित सहकार सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश तांदळे,कामगार सेना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री.सूरज गोसावी,शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष श्री प्रविण कांबळे, माजी तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब कदम,उमेश महागावकर,ओंकार …

Read More

कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार यांच्या समस्यांबाबत उपायुक्त यांच्यासमवेत पडली बैठक पार..

By Kolhapuri Karbhar
June 17, 2022
in :  राजकारण, वायरल
0
78

अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. मुकेश घोर यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी उपायुक्त दरेकर मॅडम यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार वर्गाच्या समस्या आणि प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी महापालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कामगारांना यांचे प्रश्न समस्या उपायुक्तांसमोर मांडण्यात आल्या. तसेच यावर चर्चाविनिमय करून योग्य मार्ग काढण्याची ग्वाही देण्यात आली. यावेळी उपस्थितांची नावे …

Read More

आप’ने महापालिकेला दिली फांदी भेट

By Kolhapuri Karbhar
June 16, 2022
in :  राजकारण
0
102

दोन आठवड्यापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शहरभर झाडांच्या फांद्या पडल्या. या फांद्या उचलण्यासाठी महापालिकेने गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करून झाडे पडली असतील तर नागरिकांनी कळवावीत असे आवाहन केले. परंतु अद्याप फांद्या उठावाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शहरभर अक्षरशः ढीग पडले आहेत. ठीक ठिकाणी पडलेल्या फांद्यांचे फोटो संबंधीत नंबरवर पाठवून देखील त्यावर कार्यवाही होत नसल्याने आम आदमी पार्टीच्या …

Read More

लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांची १४८ वी जयंती यावर्षीही राधानगरी धरणस्थळी साजरी करणार: राजे समरजितसिंह घाटगे

By Kolhapuri Karbhar
June 15, 2022
in :  वायरल
0
273

स्थानिक लोकांचा वाढता सहभाग आणि मागणी यानुसार येत्या २६ जून रोजी होणारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १४८वी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरी येथे पुन्हा साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.              ते पुढे म्हणाले,मागील दोन वर्षे हा जयंती …

Read More

काँग्रेसकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप…

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  राजकारण
0
69

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. …

Read More

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  राजकारण, वायरल
0
1,824

गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर आतापर्यंत ५० टक्के आमदारांनी राज्यसभेसाठी मतदान केले आहे. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे मतदान अद्याप बाकी आहे.मात्र, हे मतदान सुरु असतानाच …

Read More

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

By Kolhapuri Karbhar
June 10, 2022
in :  राजकारण, स्पोर्ट्स
0
1,914

छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटना हुपरी बेमुदत ठिय्या आंदोलन:गट नंबर 925 / 8 अ 1 ही सरकारी हक्कातील जमीन मोजणीसाठी नगरपरिषद हलगर्जीपणा व टाळाटाळ करत असल्याचे यांच्या निषेधार्थ हुपरी छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटना हुपरी गेली सात वर्षे झाले गट नंबर 925/ 8 अ 1 या जमिनीवर बेघरांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून मिळावे यासाठी संघटनेचे अध्यक्ष विद्याधर …

Read More
1...111213Page 13 of 13

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
5 days ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
6 days ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
7 days ago

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

5 days ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

6 days ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

7 days ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved