September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: politics (page 13)

Tag Archives: politics

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात वयाच्या 89 व्या वर्षी निधन

By Kolhapuri Karbhar
May 2, 2023
in :  राजकारण
0
705

महात्मा गांधी यांचे नातू लेखक अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरातील कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्प, अवनी संस्था, नंदवाळ (वाशी) कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी सांगितले कि अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. त्यांच्या …

Read More

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

By Kolhapuri Karbhar
April 8, 2023
in :  राजकारण
0
3,154

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदार धनंजय महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार महाडिक यांच्यासोबत संपुर्ण महाडिक कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले. ज्यामध्ये कोल्हापूर …

Read More

पंचायत समिती शाहूवाडी तर्फे पशुवैद्यकिय शिबिर

By रोहित पास्ते
April 6, 2023
in :  Uncategorized
0
119

कामधेनु दत्त ग्राम योजना पंचायत समिती शाहूवाडी यांचे मार्फत आज घुंगूर येथे पशुवैधकीय शिबीर आयोजित केले होते.भाजप शाहूवाडी तालुका सरचिटणीस, घुंगूर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय खोत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व सरपंच शुभांगी कांबळे यांचे हस्ते गाईचे पुजन करुन शिबारला सुरवात झाली. यावेळी ग्रामपंचायत घुंगूर सदस्य सुनील कांबळे, मानसिंग खोत, तुकाराम सावरे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील, सुरेश सावरे, सरदार कांबळे, ग्रामसेवक …

Read More

शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर प्रो. डॉ. साताप्पा सावंत यांची अध्यक्षपदी निवड

By रोहित पास्ते
March 9, 2023
in :  आरोग्य, नोकरी, राजकारण, शैक्षणिक, स्पोर्ट्स
0
903

विलिंग्डन कॉलेज सांगली येथील हिंदीचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. साताप्पा शामराव सावंत यांची शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर अध्यक्षपदी निवड झाली आहे.प्रो. डॉ. सावंत विलिंग्डन कॉलेज सांगली येथे गेली 31 वर्षे अध्यापन करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली ५ विद्यार्थ्यांनी पीएच. डी पदवी प्राप्त केली आहे, तर ५ विद्यार्थ्यांनी एम. फिल पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ७ समीक्षात्मक ग्रंथ लेखन केले आहे …

Read More

मुरगूड मध्ये प्रथमच दुर्गा दौड चे आयोजन..!

By Kolhapuri Karbhar
September 29, 2022
in :  वायरल
0
185

नवरात्रीनिमित्त मुरगूड शहरामध्ये राणा प्रताप कला क्रीडा मंडळ तर्फे दुर्गा दौड चे आयोजन करण्यात आले आहे दररोज सकाळी साडेपाच वाजता दुर्गा दौड निघत असते. यामध्ये सर्व महिला पुरुष तरुण तरुणी लहान मुले उत्साहाने सहभागी होत असतात. येथील राणा प्रताप चौकापासून सुरू झालेला दुर्गा दौड ही ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात आरतीसाठी थांबते त्यानंतर मुरगुड येथील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या …

Read More

शिवप्रतिष्ठान श्री दुर्गा माता दौड मलकापूर

By रोहित पास्ते
September 29, 2022
in :  लाईफस्टईल, शैक्षणिक
0
1,187

शिवप्रतिष्ठान मार्फत श्री दुर्गा माता दौड नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत दौड गावागावातून धर्म जागृती करत फिरते. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आणि महिला यांचा समावेश असतो. ही दुर्गा माता दौड गेली ६ वर्ष मलकापूर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

Read More

……. अन्यथा सात दिवसात महाविद्यालयाला टाळे ठोकू

By रोहित पास्ते
September 27, 2022
in :  शैक्षणिक
0
84

मलकापूर शाहूवाडी तालुक्यातील काही ठिकाणच्या महाविद्यालयात इस्लाम धर्मातील पोशाख (पडदा पद्धतीने) परिधान करून विद्यार्थिनी महाविद्यालयात येत असतात. या विरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता व मलकापूर मधील हिंदूवादी संस्था- संघटना यांनी, शाहूवाडी तालुक्यातील ज्या महाविद्यालयात इस्लाम धर्मातील पोशाख परिधान करून विद्यार्थिनी येताना दिसतात आणि हे महाविद्यालयाच्या नियमांच्या विरुद्ध असूनही महाविद्यालय यावर कोणतीही कारवाई करताना दिसून आलेलं नाही. यासंदर्भात …

Read More

छ. शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांना घेराव- अभाविप

By रोहित पास्ते
September 12, 2022
in :  शैक्षणिक
0
109

छ. शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटी झालेली आहे. सोबतच आता विविध शाखांचे निकाल लागत असून, यामध्येही मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचा दिसत आहे. याबाबतीत वारंवार विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाच्या माहिती माध्यमातून सूचना देऊनही कोणतीही कारवाई न केल्याने शेकडो आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांना घेराव घातला. पेपर फुटी प्रकरणातील दोषीवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन, परीक्षा निकालातील असलेला …

Read More

लांडोबा मंदिर येथील रेंगाळलेले काम पूर्ण – आमदार कोरे यांचा सत्कार

By रोहित पास्ते
September 8, 2022
in :  Uncategorized
0
86

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ते मुटकलवाडी रोडवर असलेले लांडोबा मंदिर येथे 15 वर्षानंतर लाइटचा प्रश्न मार्गी लावला व 17 वर्षानंतर पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावला. याकरिता लांडोबा भक्त मंडळ यांच्या तर्फे डॉ. मा श्री विनयरावजी कोरे ( सावकर) यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी आमदार साहेबांनी मुख्यमंत्री सड़क योजनेतून गेली २० वर्षे रखडलेला मलकापुर ते मुटकलवाडी रस्ता लवकरच मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्नशील …

Read More

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

By Milind Kamble
September 7, 2022
in :  Uncategorized
0
259

कोल्हापूर : माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच) संगणक प्रणालीव्दारे प्रत्यक्ष राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे- तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द …

Read More
1...121314Page 13 of 14

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
4 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

4 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved