September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home राजकारण (page 7)

राजकारण

कोल्हापूरात लोकसभेसाठी इच्छुक कोण..?

By Kolhapuri Karbhar
August 22, 2023
in :  राजकारण
0
2,441

कोल्हापूर: विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या कडून आता लोकसभेच्या धरतीवर मतदार संघाची पाहणी आणि आपापल्या पक्षाला अहवाल देऊन सदरच्या मतदारसंघात जमेच्या असणाऱ्या बाजू आणि नाजूक बाजू याच्यावरती काम सुरू झाले आहे. या धर्तीवरती काँग्रेस पक्षाकडून देखील जिल्ह्यामध्ये नुकतीच पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. पण या मतदारसंघांमध्ये इच्छुकांच्या गर्दीमध्ये मध्ये नेमकं कोण-कोण आहेत हे आपण पाहुयात..येणाऱ्या 2024 सालच्या लोकसभेसाठी विद्यमान खासदार …

Read More

विकासात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवून कोल्हापूरच्या विकासासाठी नेत्यांनी असेच एकत्र यावे

By Kolhapuri Karbhar
August 19, 2023
in :  राजकारण
0
285

कोल्हापूर: कोल्हापूरसाठी महाडिक पाटील वाद हा काही वेगळं नाही मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी काल महाडिक आणि पाटील एका सोफ्यावर खांद्याला खांदा लावून बसलेले दिसून आले. काल उद्योग मंत्री माननीय उदय सामंत कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक व आमदार ऋतुराज पाटील हे …

Read More

संगणक परिचालक आत्महत्येस कारणीभूत दोषींना शिक्षा व्हावी; पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने

By Kolhapuri Karbhar
August 17, 2023
in :  राजकारण
0
1,350

राधानगरी / प्रतिनिधी: संगणक परिचालकाने ग्रामपंचायतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरल्याचा आरोप करत दोषींवर गुन्हे दाखल करून अटक करा. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत आकृतिबंधात समावेश करून किमान वेतन लागू करावे. यावलकर समितीचा अहवाल लागु करावा आदी मागण्या करत पंचायत समिती राधानगरी समोर काळ्या फिती लावून …

Read More

आम्ही तर राजकारणातले ग्रँडमस्टर, आम्हाला चेकमेट करायचा प्रयत्न वायफळ

By Kolhapuri Karbhar
August 16, 2023
in :  राजकारण
0
333

ठाणे जिल्ह्यामध्ये पद्मविभूषण बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद येणार असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते ठाण्यात राजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे हे आहेत असे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहाहटीला जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड केले आणि त्यांची सत्ता उलथून टाकली. त्यावेळी जात एकनाथ शिंदे ही बुद्धिबळ खेळतानाचा फोटो देखील …

Read More

ईडीच्या आरोपातून राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांची मुक्तता झाली का…? पत्रकारांचा खडा सवाल..?

By Kolhapuri Karbhar
August 16, 2023
in :  राजकारण
0
1,738

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ हे पुणे दौऱ्यावर होते. पुणे येथे सुरू असलेल्या ‘आयुर्वेदाचे भवितव्य’ 2050 ही पाचवी राष्ट्रीय परिषद पर्वती येथे आयुर्वेद रिसर्च असोसिएशन यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र आरोग्य शास्त्र विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय परिषद पार पडली.या परिषदेला हसन मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी …

Read More

‘धाडसी क्रांती कांबळेचे गोकुळमार्फत कौतुक’

By Kolhapuri Karbhar
July 21, 2023
in :  राजकारण
0
425

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ ) यांच्या वतीने  कुमारी क्रांती सागर कांबळे (वय ११) (रा.कांचणवाडी तालुका करवीर) हिने तुळशी नदीमध्ये बुडणाऱ्या आपल्या तीन भावंडचे प्राण वाचवले या तिच्या धाडसा बद्दल तिचा सत्कार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते  जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे करण्‍यात आला. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले करवीर …

Read More

मोदी@9 महाजनसंपर्क अभियानामुळे कोल्हापूर दक्षिण मधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

By Kolhapuri Karbhar
June 23, 2023
in :  राजकारण
0
454

मोदी@9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अमल महाडिक व भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात भरगच्च कार्यक्रम संपन्न होत आहेत. यामुळे मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे देशभर मोदी@9 महाजनसंपर्क अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत …

Read More

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क, सिटी सर्व्हे हद्दवाढ, विभागीय क्रीडा संकुलाचे काम इत्यादी मागण्यांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By Kolhapuri Karbhar
June 20, 2023
in :  राजकारण
0
792

कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर, यादवनगरमधील झोपडपट्टीधारकांना त्यांच्या वापरातील जागा मालकी हक्काने मिळावी, महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे न झालेल्या भागात वाढीसाठी सर्वे करुन सर्व नागरिकांना प्रॉपर्टी कर उपलब्ध करुन द्यावा आणि विभागीय क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी बैठक आयोजित करावी इत्यादी मागण्यांची निवेदने माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आली आहेत. कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर, यादवनगर परिसरातील शासकिय …

Read More

गोकुळमार्फत वृत्तपत्र विक्रते व जेष्ठ नागरिकांना सुगंधी दूध वाटप…

By Kolhapuri Karbhar
June 1, 2023
in :  राजकारण
0
126

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)च्‍या वतीने कोल्हापूर शहरातील ६५० वृत्तपत्र विक्रेते ,नाना नानी पार्क येथे जेष्ठ नागरिक तसेच संघातील कर्मचारी यांना जागतिक दुग्ध दिनानिमित्ताने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेते यांना दूध वाटप कार्यक्रम प्रसंगी बोल‍ताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक …

Read More

भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड

By Kolhapuri Karbhar
May 30, 2023
in :  राजकारण
0
828

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या विद्यमान संचालक शौमिका महाडिक यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी मागील 3 वर्षे भाजप महिला मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. राज्य कार्यकारिणीत कोल्हापुरातून निवड होणाऱ्या त्या एकमेव महिला पदाधिकारी आहेत. भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याबाबतची घोषणा केली. आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना नामोहरम …

Read More
1...678...12Page 7 of 12

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
2 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
23 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

2 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

23 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved