September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home राजकारण (page 3)

राजकारण

सत्यजित पाटील यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल

By Kolhapuri Karbhar
April 16, 2024
in :  राजकारण
0
1,114

दि १६ एप्रिल २०२४ हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील – सरूडकर यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, उध्दवसेनेचे उपनेते संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार पाटील यांना उध्दवसेनेकडून हातकणंगलेतून महाविकास …

Read More

शेतकरीपुत्राचा बळी देऊ नका, विशाल पाटील यांनी रणशिंग फुंकलं!

By Kolhapuri Karbhar
April 16, 2024
in :  राजकारण
0
465

दि १६ एप्रिल २०२४ शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये, असे म्हणत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी स्वार्थासाठी लढत नाही. ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदादा आणि राजांराम बापू वाद मिटला, असे म्हणत विशाल पाटील यांनी रणशिंग फुंकलं आहे.सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे …

Read More

जोरदार शक्तीप्रदर्शनाने शाहू महाराज यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

By Kolhapuri Karbhar
April 16, 2024
in :  राजकारण
0
1,546

दि १६ एप्रिल २०२४ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शाहू महाराजांचे संपूर्ण कुटुंबीय शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधामध्ये शाहू महाराज यांची लढत होणार आहे. या मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार देण्यात आलेला …

Read More

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024: मतदानासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी

By Kolhapuri Karbhar
April 16, 2024
in :  राजकारण
0
416

कोल्हापूर, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठीचे मतदान दिनांक 7 मे 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे. xr:d:DAF3MoyTp_A:16,j:575747400636105177,t:23121705 ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच ही …

Read More

माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी पण…, चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने सांगलीत खळबळ

By Kolhapuri Karbhar
April 16, 2024
in :  राजकारण
0
1,589

दि १६ एप्रिल २०२४ “माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर, माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे. फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे. मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत”, …

Read More

सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, आज मोठं शक्तिप्रदर्शन

By Kolhapuri Karbhar
April 16, 2024
in :  राजकारण
0
529

दि १६ एप्रिल २०२४ गेल्या काही दिवसांपासून सांगली मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे काँग्रेसचे नाराज असलेले विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आज ते काँग्रेस पक्षाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे …

Read More

शाहू महाराज छत्रपती आज दाखल करणार उमेदवारी अर्ज ; जोरदार शक्तिप्रदर्शन

By Kolhapuri Karbhar
April 16, 2024
in :  राजकारण
0
822

दि १६ एप्रिल २०२४ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी इंडिया आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्‍तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. या शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता असून कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे या शक्‍तीप्रदर्शनाकडे लक्ष लागून राहिले आहे. माजी खासदार …

Read More

विशाल पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ; सांगलीमध्ये महाविकास आघाडीला धक्का

By Kolhapuri Karbhar
April 15, 2024
in :  राजकारण
0
264

दि १५ एप्रिल २०२४ लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि कार्यकर्ते नाराज झाले. विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशामध्ये विशाल पाटील यांनी आज महाविकास आघाडीला धक्का दिला असून यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचसोबत आता विशाल पाटील …

Read More

बैलगाडीतून जात राजू शेट्टींनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जोरदार शक्तीप्रदर्शन

By Kolhapuri Karbhar
April 15, 2024
in :  राजकारण
0
726

दि १५ एप्रिल २०२४ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात विराट शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत . अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांची दसरा चौकातील मैदानावर भव्य सभा पार पडली. या सभेनंतर शेट्टी बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. यावेळी दसरा चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते . …

Read More

हे सरकार फेसबुक लाईव्ह करणारे नाही, फेस टू फेस काम करणारे आहे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By Kolhapuri Karbhar
April 15, 2024
in :  राजकारण
0
411

दि १५ एप्रिल २०२४ कोल्हापूर हे एक शक्तिपीठ आहे हे शक्तिपीठ महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी आहे त्यामुळे दोन्ही उमेदवार नक्की विजयी होतील. सध्याचे सरकार हे फेसबुक लाईव्ह करणारे नाही तर फेस टू फेस काम करणारे आहे. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ते कोल्हापूर येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले आपली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे विकासाचा अजेंडा घेऊन आपण …

Read More
1234...12Page 3 of 12

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
35 minutes ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
21 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

35 minutes ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

21 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved