१७ एप्रिल २०२४ पोलिस भरतीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्याने नैराश्येतून तरुणाने आत्महत्या केली. रंगराव बाळासाहेब फाटक (वय २८, रा. महाडिकवाडी, पोस्ट कसबा ठाणे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. रंगराव हा वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत पोलिस भरतीची तयारी करीत होता. त्याने यापूर्वी सैन्य भरतीसाठीही प्रयत्न केला होता. मात्र, त्यामध्ये यश न आल्याने गेली काही …
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या