Home Kolhapur प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार

प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार

5 second read
0
0
961

राधानगरी/ प्रतिनिधी मिलिंद कांबळे

प्रसिध्द कवियत्री शांता शेळके प्रतिष्ठान,मंचर, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला देण्यात आला. जेष्ठ विचारवंत गंगाधर बनबेरे व विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या शुभहस्ते मंचर येथे नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

स्त्री जीवनाचे समग्र भावविश्वाचे असलेल्या या कवितासंग्रहाला आजवर ‘कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्रा साहित्य परिषदेचा ‘शैला सायनाकर’ पुरस्कार, सोलापूर येथील ‘मायबाप स्मृती’ पुरस्कार, शाहूवाडी मधील लोकराजा राजर्षी ‘शाहू पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.दत्ताजी पायमोडे, शिवव्याख्याते सुनिल बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…