July 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 11)

Uncategorized

दीनबंधू दलितमित्र भाई स्व.दिनकरराव यादव यांची आठवण ; युवा नेते पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाला पाठबळ

By Kolhapuri Karbhar
November 30, 2025
in :  Uncategorized
0
27

शिरोळ नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.याच पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या यादव घराण्याचा वारसा आणि नैतिक मूल्यांची परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी आमदार दीनबंधू दलितमित्र स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा वारसा त्यांचे नातू पृथ्वीराज सिंह यादव हे आजही जपत असल्याचे शिरोळमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलले जात आहे. दीनबंधू स्व.दिनकरराव यादव …

Read More

वंचित बहुजन आघाडीचा राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
November 30, 2025
in :  Uncategorized
0
36

जयसिंगपूर : प्रतिनिधीजयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्याचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हस्ते देण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले, जयसिंगपूर शहराचा विकास मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात …

Read More

वंचित बहुजन आघाडीचा राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
November 30, 2025
in :  Uncategorized
0
40

जयसिंगपूर : प्रतिनिधीजयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्याचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हस्ते देण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले, जयसिंगपूर शहराचा विकास मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात …

Read More

शिरोळ नगरपरिषदेसाठी भाजपा आणि ताराराणी आघाडीचा पारंपरिक वाद्य आणि वासुदेवच्या गजरात भव्य प्रचार शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
November 27, 2025
in :  Uncategorized
0
33

शिरोळ येथे भाजपा प्राणित ताराराणी आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज तख्त आणि ताराराणी गादीचा शुभ आशीर्वाद घेऊन भव्य प्रचार शुभारंभ संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष सारिका माने यांच्यासह ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी नगराध्यक पदाच्या ताराराणी आघाडीच्या उमेदवार सौं.सारिका अरविंद माने तसेच भाजपाच्या सौ. सारिका नरेंद्र माने तसेच मा प्रमोद लडगे, सौ भाग्यश्री लडगे तसेच सर्व …

Read More

सौ. सारिका माने यांना विजयी करा : सागर कोळी यांचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
November 27, 2025
in :  Uncategorized
0
37

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या ताराराणी आघाडीच्या उमेदवार सौ. सारिका अरविंद माने यांना विजयी करावे असे, आवाहन हसूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सागर कोळी यांनी केलं आहे. सागर कोळी मतदारांशी संवाद साधताना म्हणाले, ताराराणी आघाडी ही सर्वसामान्य जनतेनं उभी केलेली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे उमेदवार हे लोकहिताचं काम करतील, असा माझा विश्वास आहे. एकवेळ संधी दिली तर …

Read More

राजर्षी शाहू विकास आघाडीला जयसिंगपूरातील ब्राह्मण समाजाचा पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
November 26, 2025
in :  Uncategorized
0
33

जयसिंगपूर : प्रतिनिधी जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीला शहरातील ब्राह्मण समाजाने पाठिंबा दिला. यावेळी पाठिंब्याचे पत्र राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांना देण्यात आले. याप्रसंगी बोलताना संजय पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकास यापुढे करण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. जयसिंगपूर शहराच्या विकासाची गंगा यापुढेही अविरत सुरू ठेवण्यासाठी …

Read More

विकासाच्या मुद्द्यावर राजर्षी शाहू विकास आघाडी निवडणूकीच्या मैदानात : संजय पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
November 26, 2025
in :  Uncategorized
0
31

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर शहरात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावल्याचा विश्वास नागरिकांना देत आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी मतदारांशी संवाद साधताना या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय निश्चित आहे, मागील पाच वर्षांत जयसिंगपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्यावर राजर्षी शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, असे मत राजर्षी …

Read More

भ्रष्टाचाराचा ‘पॅटर्न’ मोडून काढणाऱ्या “यादव पॅनेल”ला ! शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत साथ द्या… पृथ्वीराजसिंह यादव यांचे जनतेला आवाहन

By Kolhapuri Karbhar
November 26, 2025
in :  Uncategorized
0
28

शिरोळ : प्रतिनिधी नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि भ्रष्टाचारविरोधी मुद्द्यांवरून वातावरण तापताना दिसत आहे.यामध्ये ‘यादव पॅनेल’ने तरुणांना सोबत घेत “परिवर्तन” हा प्रमुख नारा देत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.“युवा लढणार आणि परिवर्तन घडणार” या घोषवाक्यासह पॅनेलने निवडणुकीसाठी प्रचार गतीमान केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षणच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणे आणि स्थानिक विकासातील भ्रष्टाचाराचा “पॅटर्न” मोडून काढणे हे त्यांच्या प्रचाराचे …

Read More

संविधानाचे रक्षण करणे सर्व भारतवासियांचे कर्तव्य ; पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचे प्रतिपादन… जयसिंगपूर येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

By Kolhapuri Karbhar
November 26, 2025
in :  Uncategorized
0
39

जयसिंगपूर : कुणाल कांबळे देशातील अनेक धर्म जाती रूढी परंपरा यांना एकत्र आणून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिले आहे. या संविधानाचे रक्षण करणे आम्हा सर्व भारतवासी यांचे कर्तव्य आहे असे मत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी व्यक्त केले. जयसिंगपूर येथील भारतीय संविधान गौरव समिती आणि जयसिंगपूर नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने क्रांती चौकात आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी संविधान गौरव दिनाच्या …

Read More

जयसिंगपुरात प्रभाग ८ मध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
November 24, 2025
in :  Uncategorized
0
33

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर तसेच प्रभाग ८ चे उमेदवार पराग पाटील व उज्वला उत्तम वाघवेकर यांनी काढलेल्या प्रचार फेरीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले. जयसिंगपूर शहराला विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांना …

Read More
1...101112...104Page 11 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
3 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
6 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

3 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

6 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved