June 18, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 79)

Uncategorized

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर उच्च ज्ञानी, सुसंस्कृत, सद्गुणी होते – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन..

By Kolhapuri Karbhar
December 29, 2023
in :  Uncategorized
0
272

कोल्हापूर : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे उच्च ज्ञानी, सुसंस्कृत आणि सदगुणी व्यक्तिमत्व होते, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याबद्दल जनजागरण करूया, असेही ते म्हणाले. कोल्हापुरात बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर- निंबाळकर ट्रस्ट व जागर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. …

Read More

‘गोकुळ’ व संघ कर्मचारी संघटना यांचेतील त्रैवार्षिक करार संपन्न – गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
December 29, 2023
in :  Uncategorized
0
881

कर्मचारी ञैवार्षिक करार संपन्न झालेबद्दल कर्मचारी संघटनेच्यावतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा सत्कार करताना कामगार कायदे सल्लागार ॲड.दिपक देसाई, ॲड.मुनोळकर यावेळी उपस्थित संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष कॉ.शंकर पाटील,जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, सेक्रेटरी सदाशिव निकम व पदाधिकारी आदी दिसत आहेत. कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) व संघ …

Read More

राजे फाऊंडेशन सामाजिक पुरस्काराने सन्मानित…

By Kolhapuri Karbhar
December 28, 2023
in :  Uncategorized
0
111

ग्लोरीयस गॉस्पल मिनिस्ट्रीज यांचेकडून राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या कामाची व जनसेवेची दखल घेऊन आज त्यांच्याकडून राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सन्मान स्वीकारण्यासाठी राजे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.श्री.रशिद सय्यद,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.संग्राम पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री. संजीव भालेकर.तसेच राजे फाऊंडेशन पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

By Kolhapuri Karbhar
December 28, 2023
in :  Uncategorized
0
1,073

कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेची सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व अन्य सभासदांच्या सहकार्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली. कर्मचारी पत संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असल्यामुळे अनावश्यक निवडणूक खर्च टाळावा या …

Read More

प.पू.इंदूमती राणी सरकार यांनी दिलेल्या जमिनी शासनाने संबधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने कायमस्वरूपी द्याव्यात समरजितसिंह घाटगे यांची निवेदनाद्वारे मागणी…

By Kolhapuri Karbhar
December 27, 2023
in :  Uncategorized
0
95

कसबा सांगाव (ता.कागल)येथे सन १९२२साली छत्रपती शाहू महाराज यांनी प.पू. इंदुमती राणी सरकार यांना जमिनी दिल्या होत्या.त्यांच्याकडून धनगर समाज व इतर लोकांना १९४९-५०पासून संरक्षित कुळ म्हणून या जमिनी दिल्या होत्या.त्या कायमस्वरूपी मालकी हक्काने संबधित शेतकऱ्यांना मिळाव्यात.अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे केली.त्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनूकुलता …

Read More

शिवाजी पेठेतील शिवजयंती परंपरेप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरी करणार…सुजित चव्हाण

By Kolhapuri Karbhar
December 27, 2023
in :  Uncategorized
0
205

शिवाजी पेठेच्या शिवजयंतीची परंपरा गेली ८४ वर्ष चालू आहे.संस्थापक वस्ताद दिनकरराव शिंदे यांनी घालुन दिलेली परंपरा माजीआमदार स्व.पी.बी.साळुंखे,स्व.सखाराम खराडे ,महिपतराव बोंदरे,रामभाऊ चव्हाण,विष्णुपंत इंगवले,बबनराव कोराणे,देवासराव सूर्यवंशी,आदी मंडळीनी पुढे चालवली.पेठेतील या दिवंगत मंडळींनी घालून दिलेली परंपरा नव्या पिढीने पुढे चालू ठेवावी .असे आवाहन अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी केले..सेक्रेटरी महेश जाधव यांनी शिवाजी पेठेचा एकसंघपणा केवळ शिवजयंती पुरताच न ठेवता तो फुटबॉल मैदानावरही …

Read More

शंभर कोटींच्या रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी रस्ते दक्षता समिती स्थापन करा: आप ची आयुक्तांकडे मागणी…

By Kolhapuri Karbhar
December 27, 2023
in :  Uncategorized
0
115

शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या महापालिकेला रस्ते विकासाकरिता शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून तयार होणारे रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी ठेकेदाराच्या रस्ते कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते दक्षता समिती स्थापन करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली. रस्ते तयार झाल्यानंतर चार-पाच महिन्यातच रस्ते खराब होतात. डीएलपी मध्ये असलेल्या रस्त्यांची देखील …

Read More

प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार

By Kolhapuri Karbhar
December 26, 2023
in :  Kolhapur, Uncategorized
0
961

राधानगरी/ प्रतिनिधी मिलिंद कांबळे प्रसिध्द कवियत्री शांता शेळके प्रतिष्ठान,मंचर, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला देण्यात आला. जेष्ठ विचारवंत गंगाधर बनबेरे व विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या शुभहस्ते मंचर येथे नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्त्री जीवनाचे समग्र भावविश्वाचे असलेल्या या कवितासंग्रहाला आजवर ‘कविवर्य नारायण सुर्वे …

Read More

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही – माजी आमदार अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
December 25, 2023
in :  Uncategorized
0
808

प्रभाग क्रमांक 58,59 मध्ये 1 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन.माजी नगरसेवक किरण नकाते आणि माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्या पाठपुराव्यातून प्रभाग क्रमांक 58 आणि 59 मध्ये विविध विकास कामे होत आहेत. या विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महाडिक यांनी नकाते दांपत्याने जपलेला लोकसेवेचा वारसा खरोखरच कौतुकास्पद आहे असे नमूद केले. या दोन्ही प्रभागांमध्ये मिळून …

Read More

पन्हाळा येथील राम मंदिरात आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे मिरवणूक…

By Kolhapuri Karbhar
December 25, 2023
in :  Uncategorized
0
172

पन्हाळा येथील श्री राम मंदिरात आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे मिरवणूक काढुन पूजन करण्यात आले. प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य मंदिरात होत आहे. त्या निमित्ताने आयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा सत्कार श्री.राजाभाऊ भालेकर या ज्येष्ठ नागरिक व …

Read More
1...787980...104Page 79 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
6 days ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
7 days ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
1 week ago

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

6 days ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

7 days ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

1 week ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

1 week ago
0

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved