जयसिंगपूर : प्रतिनिधीबत्तीस शिराळा तालुक्यातील मांगले येथील बंधाऱ्याचे तीन बर्गे वाहून गेल्याने पाटबंधारे विभागाने या ठिकाणी बरगे बसविण्याचे काम हाती घेतले होते, त्यामुळे याचा परिणाम शिरोळ तालुक्यातील वारणा काठच्या दानोळी, कोथळी आणि इतर गावांवर झाला असून, तेथील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करून बर्गे पुन्हा बसवले आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रात पाणी पोहोचेल, अशी …
शुक्रवारी सायंकाळपर्यंत वारणा नदीपात्रात पाणी पोहचेल : आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर