खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत दुरसंचार विधेयकाला पाठिंबा देवून, या विधेयकाची उपयुक्तता आणि गरज स्पष्ट केली. स्पेक्ट्रम परवान्यातून सरकारला प्रचंड मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. तर ग्राहकाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळू लागलेत. शिवाय बनावट किंवा बोगस सिमकार्ड मिळणार नसल्याने, गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रात झपाटयाने वाढणार्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारचे नियंत्रण असावे आणि ग्रामीण भागातही सरकारी शाळांमध्ये …
खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दुरसंचार विधेयकाला पाठिंबा, मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारचे नियंत्रण असावे आणि ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा सुरू करण्याची खासदार महाडिक यांची मागणी