यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु.व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे,बी.आर.पाटील, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.प्रकाश सोळोखे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम व इतर अधिकारी, कर्मचारी आदी दिसत आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे अयोध्या मध्ये संपन्न होत असलेल्या श्रीराम मंदिर …
श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गोकुळ मध्ये श्रीराम प्रतिमेचे पूजन