Home Uncategorized दालन 2024 चा आज सांगता समारंभ…

दालन 2024 चा आज सांगता समारंभ…

2 second read
0
0
51

क्रीडाई कोल्हापूर तर्फे आयोजित केलेल्या बांधकाम विषयक माहिती देणारे दालन 2024 चा आज शेवटचा दिवस आहे. या सांगता समारंभाला व पारितोषिक वितरणासाठी माननीय श्री राजगोपाल देवरा ( भा.प्र.से.) अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन त्याचबरोबर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय श्री अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासिका माननीय के मंजूलक्ष्मी, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित हे मान्यवर संध्याकाळी चार वाजता उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…