November 04, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 17)

Uncategorized

ऊसाचे आंदोलन चिघळलं… शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखताना धनाजी चुडमुंगे यांना मारहाण

By Kolhapuri Karbhar
October 31, 2025
in :  Uncategorized
0
50

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी रात्री तीव्र वळण लागले आहे. रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा, यासाठी सतत लढा देणारे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना आज शुक्रवारी रात्री शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून,आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली …

Read More

आधुनिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ‘गोकुळ’चा निर्धार – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
October 31, 2025
in :  Uncategorized
0
154

पुणे येथील फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५ मध्ये गोकुळचा सहभाग पुणे, ता. ३१: दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला “फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५” चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, उद्योजक आणि शेतकरी सहभागी …

Read More

अर्जुनवाडमध्ये आंदोलन अंकुशने दत्त कारखान्याला जाणारा ऊस रोखला… विरोध करणार्‍या दत्तच्या संचालकांच्या विरोधात आज अर्जुनवाडमध्ये सभा…

By Kolhapuri Karbhar
October 31, 2025
in :  Uncategorized
0
52

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळच्या दत्त कारखान्याने जाहीर केलेला ३४०० रुपये दर मान्य नाही व परवडणारा दर देत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत. असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेने केलेले आहे. अंकुशच्या या आव्हानाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला दिसत आहे. तुरळक ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तोडी घेतलेल्या आहेत, त्यांना समजावून सांगून, ऊस तोडी बंद करण्याची विनंती अंकुश संघटनेकडून करण्यात येत आहे. …

Read More

गोंधळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
October 31, 2025
in :  Uncategorized
0
36

शिरोळ : कुणाल कांबळे गोंधळी समाज हा आपल्या परंपरेतून संस्कृती, भक्ती आणि कलावैभव यांचा वारसा जपणारा समाज आहे. या समाजाने वारकरी संप्रदायात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर …

Read More

हुपरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर लढणार.

By Kolhapuri Karbhar
October 30, 2025
in :  Uncategorized
0
97

हुपरी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजगुरुनगर येथील जिव्हेश्वर भवनमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक व इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी शहराध्यक्ष अभिजीत देसाई यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनी हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही स्वबळावरती निवडणूक लढणार आहोत व प्रत्येक वार्डामध्ये आमचा उमेदवार देऊन विजय करून त्यांना सत्तेमध्ये आणणार आहोत असे घोषित केले. …

Read More

शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी नेत्यांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार : आ. सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
October 29, 2025
in :  Uncategorized
0
50

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील आणि स्व. दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या कुटुंबीयांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले. या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी नेत्यांच्यासोबत ताकदीने लढवून पुन्हा एकदा सत्ता काबीज करू. असा विश्वास कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ येथे व्यक्त केला. आगामी …

Read More

गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
October 28, 2025
in :  Uncategorized
0
88

कोल्हापूर, ता. २८ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याचा नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार गोकुळ परिवारच्यावतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारसीचा …

Read More

शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार : सौ.संगीता दगडू माने… मतदारांच्या गाठीभेटी घेत संगीता माने यांचा संपर्क दौरा सुरू ; जनतेतून उस्फुर्त प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
October 26, 2025
in :  Uncategorized
0
105

शिरोळ प्रतिनिधी : कुणाल कांबळेयेथील सामाजिक कार्यकर्त्या व शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ संगिता दगडू माने यांनी शिरोळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. स्थानिक व तालुका पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेवून त्यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे. दरम्यान, शिरोळ नगरपालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असल्याने शिक्षित व कर्तबगार महिला म्हणून सौ संगीता माने यांना संधी …

Read More

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. दगडू माने परिवाराचे शहरासाठी योगदान….. लोकाग्रहास्तव शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी सौ. संगीता माने निवडणूक रिंगणात ?

By Kolhapuri Karbhar
October 25, 2025
in :  Uncategorized
0
252

शिरोळचे डॉ दगडू माने यांचे पिताश्री कै श्रीपती माने यांनी १९६९ मध्ये आमरण उपोषण लोकलढ्यात सहभागी होऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना मंजूर करून गावाला पिण्याचे पाणी दिले.ग्राम पंचायतीचे सदस्य ते उपसरपंच अशी त्यांनी कारकीर्द गाजवली. कै श्रीपती माने यांनी कृष्णामाई पाणी योजनेचे संस्थापक चेअरमन होते. अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांची शेती त्यांनी हिरवीगार केली आहे .त्यांच्या कार्याची नोंद घेऊन …

Read More

रोटरीच्या माध्यमातून समाजातील चांगुलपणा जपण्याचा प्रयत्न : चंद्रकांत भाटशिरोळ रोटरी हेरिटेज सिटची निराधारांसोबत दिवाळी

By Kolhapuri Karbhar
October 20, 2025
in :  Uncategorized
0
50

शिरोळ : प्रतिनिधी जागतिक सामाजिक संस्था असणाऱ्या रोटरी क्लबचा सदस्य म्हणून समाजातील चांगुलपणा जपण्याचे आदर्शवत कार्य घडत आहे. याचा रोटिरियन म्हणून सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील आई वृद्धाश्रमातील निराधारांसोबत रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या सदस्यांनी दीपावली साजरी केली. रोटरी हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्रा के. …

Read More
1...161718...107Page 17 of 107

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकर

Milind Kamble
17 hours ago

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन;जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा..

Milind Kamble
2 days ago

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे

Milind Kamble
3 days ago

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या; सोनालीताई खडके यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी…

Milind Kamble
5 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकर

17 hours ago
0

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन;जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा..

2 days ago
0

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे

3 days ago
0

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्या; सोनालीताई खडके यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी…

5 days ago
0

श्री दत्त (शिरोळ) चा ५५ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ…

5 days ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved