कोल्हापूर : ता. 23 मार्च कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मुंबईत तळ ठोकून असून, धैर्यशील माने हे मात्र मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. …
कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील उमेदवारीस विलंब कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता…