Home Uncategorized भाजप अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

भाजप अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

5 second read
0
2
84

Kk न्यूज प्रतिनिधि:- कृष्णा लाड.राशिवडे बू.

भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सरदार हराळे यांची निवड झाली. मागासवर्गीय सेलच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष महेश चौगुले यांनी ही निवड केली. त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे आणि करवीर विधानसभा प्रचार प्रमुख हबीरराव पाटील हळदीकर यांचे सहकारी लाभले…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…