शिरोळ : प्रतिनिधी कनवाड (ता. शिरोळ) येथील घरातील २ लाख २० हजार रुपये किमतीचे ४ तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी कनवाडच्या विशाल सुरेश कुपाडे(वय ३० वर्षे) यास अटक करून जयसिंगपूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली. दिनांक १८ ते २० फेब्रुवारी …
शिरोळ पोलिसांकडून कनवाडच्या चोरीचा गुन्हा उघडकीस ; एकास अटक…दोन दिवसाची पोलीस कोठडी